Video : गोष्ट पुण्याची – नानासाहेब पेशव्यांनी विस्तार केलेला शनिवार वाडा!

बाजीराव पेशव्यांनी शनिवार वाडा बांधल्यानंतर त्यामध्ये नंतरच्या काळाच नानासाहेब पेशव्यांनी मोठे बदल केले होते.

goshta punyachi shaniwar wada episode
शनिवार वाड्याहा 'हा' इतिहास तुम्हाला माहिती आहे का?

शनिवार वाडा बाजीराव पेशव्यांनी बांधला हे तर सर्वश्रुत आहे. इतिहास या गोष्टीची साक्ष देतो. मात्र, त्यानंतर नानासाहेब पेशव्यांनी शनिवार वाड्यामध्ये मोठे बदल केले. मस्तानी महाल, शनिवार वाड्यातली कारंजी अशा अनेक गोष्टींत नानासाहेब पेशव्यांनी बदल केले. गोष्ट पुण्याचीच्या या भागात नानासाहेब पेशव्यांनी शनिवार वाड्याला दिलेलं नवं रुप कसं होतं, ते आपण पाहणार आहोत.

शनिवार वाड्याच्या पहिल्या बांधकामात मूळ रचनेमध्ये काही बदल करण्यात आले होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Goshta punyachi latest episode pune history shaniwar wada nanasaheb peshwe pmw

Next Story
उसने पैसे वेळेत न दिल्यामुळे अंगावर अ‍ॅसिड टाकले
ताज्या बातम्या