आजवर 'गोष्ट पुण्याची'च्या अनेक भागांमधून आपण पेशवेकालीन शिवकालीन मंदिरं पाहिलीत, पण आज आपण खऱ्या अर्थाने एका प्राचीन मंदिराला भेट देणार आहोत. हे मंदिर १३ व्या शतकाच्या आसपासचं असून संत नामदेवांच्या लिखाणातही या मंदिराची नोंद आढळते. व्हिडीओ पाहा : असेच माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी लोकसत्ताच्या युट्युबला नक्की भेट द्या…