goshta punyachi prarthana samaaj latest episode pune history | Loksatta

Video: गोष्ट पुण्याची – तुम्ही कधी मूर्ती नसलेलं मंदिर पाहिलंत का? अशाच एका मंदिराची ही गोष्ट!

प्रार्थना समाजाचे हे हरीमंदिर बुधवार पेठेत पासोड्या मारुती मंदिराजवळ आहे. या वास्तूला प्रार्थना समाजाचा प्रदीर्घ इतिहास आहे.

Video: गोष्ट पुण्याची – तुम्ही कधी मूर्ती नसलेलं मंदिर पाहिलंत का? अशाच एका मंदिराची ही गोष्ट!
गोष्ट पुण्यातील मूर्ती नसलेल्या मंदिराची (संग्रहीत छायाचित्र)

आज ‘गोष्ट पुण्याची’मध्ये आपण मूर्ती नसलेल्या एका मंदिरात जाणार आहोत. प्रार्थना समाजाचे हे हरीमंदिर बुधवार पेठेत पासोड्या मारुती मंदिराजवळ आहे.

YouTube Poster

या वास्तूला प्रार्थना समाजाचा प्रदीर्घ इतिहास आहे. चला तर मग जाणून घेऊयात मूर्ती नसलेल्या या मंदिराचा इतिहास..

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-11-2022 at 10:26 IST
Next Story
पुणे: गणेशखिंड रस्त्यावर दुमजली उड्डाणपुलाच्या कामासाठी वाहतूकीत बदल