scorecardresearch

Video : विंचूरकर वाडा : स्वामी विवेकानंद आणि लोकमान्य टिळकांच्या ऐतिहासिक भेटीचा साक्षीदार

गोष्ट पुण्याचीच्या आजच्या भागात आपण याच विंचूरकर वाड्याला भेट देणार आहोत.

Goshta punyachi Vinchurkar Wada The first office of Kesari and Maratha

पेशव्यांचे सरदार विंचूरकर म्हणजे मूळचे सासवडचे दाणी. या विंचूरकरांचा एक मोठा वाडा पुण्यातील सदाशिव पेठेत होता. या विंचूरकर वाड्याने अनेक ऐतिहासिक क्षण पहिले आहेत. गोष्ट पुण्याचीच्या आजच्या भागात आपण याच विंचूरकर वाड्याला भेट देणार आहोत.

हा व्हिडीओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Goshta punyachi vinchurkar wada the first office of kesari and maratha abn

ताज्या बातम्या