पेशव्यांचे सरदार विंचूरकर म्हणजे मूळचे सासवडचे दाणी. या विंचूरकरांचा एक मोठा वाडा पुण्यातील सदाशिव पेठेत होता. या विंचूरकर वाड्याने अनेक ऐतिहासिक क्षण पहिले आहेत. गोष्ट पुण्याचीच्या आजच्या भागात आपण याच विंचूरकर वाड्याला भेट देणार आहोत. हा व्हिडीओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.