बारावीचा निकाल बुधवारी

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल येत्या बुधवारी, २७ मे रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे.

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल येत्या बुधवारी, २७ मे रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गंगाधर मम्हाणे यांनी सोमवारी ही माहिती दिली. दुपारी एक वाजता मंडळाच्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येईल. पुढील आठवड्यात विद्यार्थ्यांना गुणपत्रिकेची प्रत मिळणार आहे. गेल्या काही दिवसांपासून बारावीचा निकाल कधी लागणार, याकडे शैक्षणिक वर्तुळाचे लक्ष लागले होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Hsc results on 27 may

ताज्या बातम्या