scorecardresearch

Premium

पिंपरी : गृहनिर्माण सोसायटीधारक आता करू शकतात ऑनलाइन तक्रारी… महापालिकेने केली ही सुविधा

समस्या निवारणासाठी सारथी प्रणालीमध्ये वेगळी सोय उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्यानुसार प्रशासनाने सारथी प्रणालीमध्ये सोसायट्यांना स्वतंत्र सुविधा दिली आहे.

pimpri chinchwad, member of housing societies, online complaint on sarathi portal, sarathi portal
पिंपरी : गृहनिर्माण सोसायटीधारक आता करू शकतात ऑनलाइन तक्रारी… महापालिकेने केली ही सुविधा (संग्रहित छायाचित्र)

पिंपरी : महापालिका प्रशासनाची हेल्पलाइन ‘सारथी’ प्रणालीवर गृहनिर्माण सोसायटीधारकांसाठी स्वतंत्र सुविधा देण्यात आली आहे. त्यामुळे सोसायटीधारक आता तक्रार थेट सारथीवर करू शकणार आहेत. शहरातील सोसायटीधारक अनेक प्रश्नांनी त्रस्त आहेत. अनेक समस्या सातत्याने महापालिका प्रशासनाकडे मांडत आहेत. मात्र, त्यांच्या या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळत नव्हता. समस्या निवारणासाठी सारथी प्रणालीमध्ये वेगळी सोय उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्यानुसार प्रशासनाने सारथी प्रणालीमध्ये सोसायट्यांना स्वतंत्र सुविधा दिली आहे.

हेही वाचा : VIDEO: गोष्ट पुण्याची भाग – ‘गदिमां’च्या सुरेल आठवणी जपणारं त्यांचं निवासस्थान पंचवटी!

startup company, tax relief, money mantra, finance,
Money Mantra : स्टार्टअप कंपन्यांना कसा मिळणार कर दिलासा?
food products navi mumbai
नामांकित खाद्य पदार्थांच्या वेष्टनावर खाडाखोड करून विदेशात  विक्री, अन्न औषध प्रशासनाची कारवाई
How do Uber OLA BluSmart inDrive charge
Uber, OLA, BluSmart, inDrive तुमच्याकडून कशा पद्धतीने शुल्क आकारतात? कर्नाटक सरकारचा नियम जाणून घ्या
standard deduction limit
यंदाच्या अंतरिम बजेटमध्ये मानक वजावटीची मर्यादा वाढवली जाणार का? अर्थमंत्र्यांकडून अधिक सवलतीची अपेक्षा

त्याद्वारे सोसायटीधारक त्यांना भेडसावणाऱ्या समस्या थेटपणे सारथी प्रणालीमध्ये दाखल करू शकणार आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत त्याचे निराकरण केले जाणार आहे.सोसायटीधारकांना त्यांच्या मागण्यांसाठी सातत्याने अर्ज, निवेदने घेऊन पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाकडे जावे लागत होते. त्यामुळे नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत होते. आता अन्य तक्रारींप्रमाणे सारथीवर सोसायटीच्या समस्यांसाठी स्वतंत्र सुविधा दिल्याने नागरिकांची या त्रासातून सुटका होणार आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: In pimpri chinchwad member of housing societies can lodge online complaint on sarathi portal of pimpri chinchwad municipal corporation pune print news ggy 03 css

First published on: 08-10-2023 at 13:39 IST

आजचा ई-पेपर : पुणे

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×