scorecardresearch

सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक नाशिकचे पोलीस आयुक्त

पुण्याचे सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची नाशिकच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्याचे आदेश गृहविभागाने मंगळवारी सायंकाळी दिले.

Joint Commissioner of Police Sandeep Karnik Police Commissioner of Nashik
संदीप कर्णिक यांनी पावणेदोन वर्ष सहपोलीस आयुक्तपद भूषविले होते.(फोटो- लोकसत्ता टीम)

लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : पुण्याचे सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची नाशिकच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्याचे आदेश गृहविभागाने मंगळवारी सायंकाळी दिले. नाशिकचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची राज्य गुप्तवार्ता विभागाच्या (एसआयडी) मुंबई कार्यालयात विशेष पोलीस महानिरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Minister Dilip Walse Patil attended meeting Cooperative Department of Amravati Revenue
सहकारी संस्था अवसायनात काढण्यास स्थगिती; सहकार मंत्री वळसे पाटील यांची स्पष्टोक्ती, शेतकरी आत्महत्या…
case registered Collector of Nandurbar, Balaji Manjule, causing revenue loss irregularities in several cases
नंदुरबारचे तत्कालीन जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांचा प्रताप; दहा कोटीपेक्षा अधिक महसुलाचे नुकसान; गुन्हा दाखल
nagpur agreement burned in chandrapur, vidarbha state movement committee, vidarbha state movement committee
नागपूर करार विदर्भावरील अन्यायाचे प्रतीक – ॲड. वामनराव चटप; विराआंस समितीने केली नागपूर कराराची होळी
bhandara aromira nursing college institute principal and staff abscond along with trustee after cheating case registered
भंडारा अरोमिरा नर्सिंग कॉलेज फसवणूक प्रकरण : गुन्हा दाखल होताच संस्था चालकासह प्राचार्या आणि कर्मचारी फरार

आणखी वाचा-पुणे : बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या दिव्य दरबारात पोलिस कर्मचाऱ्याला अश्रू अनावर

संदीप कर्णिक यांनी पावणेदोन वर्ष सहपोलीस आयुक्तपद भूषविले होते. गणेशोत्सव बंदोबस्तासह महत्वाच्या बंदोबस्ताची धुरा कर्णिक यांनी हाताळली होती. शहराचे सहपोलीस आयुक्तपद भूषविताना कर्णिक यांनी विविध सामाजिक संघटना, कार्यकर्त्यांशी संवाद साधला. गणेशोत्सव मंडळाच्या बैठकीत कर्णिक यांनी कार्यकर्त्यांच्या समस्या ऐकून उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली. विविध संस्था, संघटनांच्या कार्यक्रमात कर्णिक यांची उपस्थिती असायची. शहरातील कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्यात कर्णिक यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Joint commissioner of police sandeep karnik police commissioner of nashik pune print news rbk 25 mrj

First published on: 21-11-2023 at 17:58 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×