scorecardresearch

Premium

बी. एस. किल्लारीकर यांचा राज्य मागासवर्ग आयोग सदस्यपदाचा राजीनामा

राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य ऍड. बी. एस. किल्लारीकर यांनी सदस्यत्वाचा राजीनामा दिला.

Killarikar resignation
बी. एस. किल्लारीकर यांचा राज्य मागासवर्ग आयोग सदस्यपदाचा राजीनामा (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

पुणे : सर्व समाजाचे सर्वेक्षण करण्याबाबत मतभिन्नता झाल्याने राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य ऍड. बी. एस. किल्लारीकर यांनी सदस्यत्वाचा राजीनामा दिला.

हेही वाचा – ‘अभाविप’चे संस्थापक दत्ताजी डिडोळकर जन्मशताब्दी वर्ष साजरे करण्याचा विद्यापीठांना आदेश; यूजीसीचा निर्णय वादात

Ajit Pawar claims that Mahanand board resigns voluntarily decision on funding after discussion with CM
महानंदच्या संचालक मंडळाचे राजीनामे स्वखुशीनेच, निधीबाबतचा निर्णय मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर, अजित पवार यांचा दावा
sonia gandhi
सोनिया गांधींची राज्यसभेवर बिनविरोध निवड!
The Finance Department informed the High Court that only the state government employees are entitled to old pension
जुन्या निवृत्तीवेतनाचा लाभ केवळ राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनाच, वित्त विभागाची हायकोर्टात माहिती…
Clash started over Goda Mahaarti Akhil Bharatiya Tirtha Purohit Mahasabha wrote letter to government and administration
गोदा महाआरतीवरून संघर्ष शिगेला; अखिल भारतीय तीर्थ पुरोहित महासभेचे शासन, प्रशासनाला पत्र

हेही वाचा – शालेय पोषण आहारात अंडी नकोत : डॉ. कल्याण गंगवाल

सध्या राज्यात समाजासमाजात तेढ निर्माण झाली आहे. या परिस्थितीचे निराकरण करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे सर्वसमावेशक जाती-आधारित सामाजिक-आर्थिक सर्वेक्षण करणे अधिक चांगले आहे. जे समाजातील प्रत्येक घटकाला त्यांची स्वतःची ‘सामाजिक-आर्थिक’ स्थिती ओळखण्यास सक्षम करेल. शिवाय, आरक्षणाच्या प्रत्येक दाव्यावर शास्त्रोक्त पद्धतीने निर्णय घेण्यासाठी डेटा ही आयोगाची मालमत्ता असेल, असे किल्लारीकर यांनी सांगितले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Killarikar resignation as member of state commission for backward classes pune print news psg 17 ssb

First published on: 01-12-2023 at 16:59 IST

आजचा ई-पेपर : पुणे

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×