पुणे : यंदाच्या निकालातही कोकण विभागाने वर्चस्व राखले. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९८.११ टक्के, तर नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी ९२.०५ टक्के आहे. राज्यात ६६ हजार विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत. तर, १ लाख ९,३४४ विद्यार्थ्यांना ८५ ते ९० टक्के गुण मिळाले आहेत.
१५१ विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी
दहावीच्या विद्यार्थ्यांना कला आणि क्रीडा विषयातील प्रविण्यासाठी अतिरिक्त गुण देण्यास सुरुवात झाल्यापासून राज्यात विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळू लागले. यंदा राज्यातील १५१ विद्यार्थ्यांना १०० टक्के मिळाले असून, त्यातील १०८ विद्यार्थी लातूर
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Konkan division has the highest result in the 10th exam amy