भारतातील स्त्री शिक्षणाचा पाया भिडे वाड्यात रचला गेला. मात्र जिथं हा इतिहास घडला, त्या इमारतीचा पायाच आज खचला आहे. या पडक्या वाड्याच्या समोरुन जाणाऱ्या लोकांना इथं घडलेल्या इतिहासाची जराही कल्पना नाही. आजच्या भागात आपण याच भिडे वाड्याला भेट देणार आहोत.
आणखी वाचा
हा व्हिडीओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा