पुणे : आगामी विधानसभा निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढविली जाईल, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे दिली. विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ होण्यापूर्वी अजित पवार यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

हेही वाचा >>> गणेश विसर्जनासाठी खडकवासला धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात

Chandrakant Patil Convoy Car Accident
मद्यधुंद मोटार चालकाची चंद्रकांत पाटील यांच्या ताफ्यातील मोटारीला धडक; पाटील अपघातातून बचावले
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य पुन्हा येईल, अशी स्थिती…”; शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत
Road Romeo, Teasing woman, Road Romeo beaten,
VIDEO : महिलेची काढली छेड; रोड रोमिओला निर्वस्त्र करून… व्हिडिओ व्हायरल
LokPoll Survey Results in Maharashtra
LokPoll Survey: महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार; मविआला १४१ ते १५४ जागा, तर महायुतीला…
water release from Khadakwasla Dam for ganesh immersion
गणेश विसर्जनासाठी खडकवासला धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात
aap-leader-aatishi
Atishi : दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून निवड झालेल्या आतिशी कोण आहेत?
Chandrakant Patil Accident
Chandrakant Patil : पुण्यात पुन्हा ड्रिंक अँड ड्राईव्ह, यावेळी थेट चंद्रकांत पाटलांच्या ताफ्याला धडक, मंत्री म्हणाले…

मुख्यमंत्री कोण होणार, यासंदर्भात त्यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले की, आपला नेता मुख्यमंत्री व्हावा, असे प्रत्येक कार्यकर्त्याला वाटत असते. निवडणुकीत ज्या पक्षाला १४५ जागा मिळतील त्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल. मुख्यमंत्री कोणाला करायचे याचा निर्णय जनतेच्या हाती असतो. राज्यात महाविकास आघाडीचे  प्रथमच सरकार आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. महायुतीचे सरकार आल्यानंतर तिन्ही पक्षातील नेते एकत्र बसून निर्णय घेतील. आगामी निवडणूक मुख्यमंत्री एकनाश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढविल्या जातील.