Premium

पिंपरी : नद्यांच्या प्रदूषणाबाबत ‘एमपीसीबी’ची पिंपरी-चिंचवड महापालिकेला नोटीस; दिला ‘हा’ इशारा

पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणाऱ्या पवना, मुळा आणि इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

mpcb notice to pcmc over river pollution
पिंपरी-चिंचवड महापालिका

पिंपरी : शहरातून वाहणाऱ्या पवना, मुळा व इंद्रायणी नद्यांच्या प्रदूषणाबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डाने (एमपीसीबी) महापालिकेला नोटीस बजाविली आहे. हरित लवादाच्या निर्देशानुसार संपूर्ण सांडपाणी प्रक्रिया न केल्याबद्दल आपल्यावर दंड का करू नये, बँक हमी का जप्त करू नये, असा जाबही विचारण्यात आला. १५ दिवसांमध्ये कृती आराखडा सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> भोसरी भूखंड गैरव्यवहार प्रकरणात माजी मंत्री एकनाथ खडसे यांना तात्पुरता दिलासा, न्यायालयाने दिला ‘हा’ आदेश

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mpcb notice to pimpri chinchwad municipal corporation regarding river pollution pune print news ggy 03 zws

First published on: 06-12-2023 at 22:17 IST

आजचा ई-पेपर : पुणे

वाचा