पुण्यातील हडपसर परिसरातील स्पर्धा परीक्षा देणारा स्वप्निल लोणकर या तरुणाच्या आत्महत्येला सात महिन्याचा कालावधी होत नाही, तोवर आणखी एका तरुणाने विषारी औषध घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमर रामचंद्र मोहिते, वय ३३, सध्या नवी पेठेत राहायचा. तो मूळचा सांगलीतल्या तासगाव इथला आहे. पुण्यातील हडपसर परिसरातील स्पर्धा परीक्षा देणारा स्वप्निल लोणकर या तरुणाच्या आत्महत्येला सात महिन्याचा कालावधी होत नाही. तोवर आणखी एका तरुणाने विषारी औषध घेऊन आत्महत्या केली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mpsc student in pune suicide after swapnil lonkar vsk 98 svk
First published on: 15-01-2022 at 19:45 IST