पिंपरी : सोबत राहण्यास आणि लग्नास नकार दिल्याने तरुणीचे नग्न फोटो व्हायरल केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार १७ ऑगस्ट २०२२ ते २७ मे २०२३ दरम्यान दिघी येथे घडला. रोहित कांतीलाल भोसले (वय ३४, रा. प्रतिकनगर, कोथरूड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत संबंधित तरुणीने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी तरुणीने आरोपी रोहित याच्यासोबत राहण्यास आणि लग्न करण्यास नकार दिला. त्यामुळे आरोपीने फिर्यादीचा पाठलाग केला, शिवीगाळ केली. धमकी दिली आणि मारहाण केली. तसेच नग्न फोटो फिर्यादीच्या बहिणीच्या व्हॉटसॅपवर पाठविले. नग्न फोटो व्हायरल करून फिर्यादीची बदनामी केली. दिघी पोलीस तपास करत आहेत.

लग्नाच्या हॉलमध्ये भीषण आग, वधू-वरासह १०० जणांचा होरपळून मृत्यू, १५० हून अधिक जखमी

“ही तर हद्द झाली…,” लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी परिणीती चोप्रा ट्रोल, अभिनेत्रीबद्दल नाराजी व्यक्त करत नेटकरी म्हणाले…

Suryakumar Yadav: “फिल्डर नसलेल्या ठिकाणी चेंडू मारणे…”, ऑस्ट्रेलियन दिग्गज ‘मार्क वॉ’ चे सूर्यकुमारबाबत मोठे विधान

“हा तुमचा पक्षाला इशारा आहे का?”, पंकजा मुंडे स्पष्टच म्हणाल्या, “मी त्यांना…”