
कौटुंबिक कलह तसेच नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

कौटुंबिक कलह तसेच नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

लोणावळ्याहून पुण्याच्या दिशेनं येणाऱ्या लोकल ट्रेननं एका म्हशीला धडक दिल्याची घटना घडली आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील महत्त्वाच्या स्थानकांवर बस संचलन नियंत्रणासाठी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे स्वराज्य महोत्सव आणि हर घर तिरंगा कार्यक्रमांतर्गत युवा संकल्प अभियान राबवले जाणार आहे.

विवाह नोंदणी संकेतस्थळावर झालेल्या ओळखीतून एकाने तरुणीला लग्नाचं आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

तांत्रिक मुद्दे उपस्थित न करता आयुक्तांनी या प्रकल्पांची कामे तातडीने पूर्ण करावीत, अशी सूचना आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.

भाजपच्या हुकूमशाही कारभाराला देशातील जनता कंटाळली असून त्यांचा हा कारभार जास्त दिवस चालणार नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा…

कोथरुड परिसरात पादचारी तरुणाचा मोबाइल संच दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना घडली.

महिला प्रदेश अध्यक्षा विद्या चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं

दारू पिताना झालेल्या किरकोळ भांडणावरून एकाने मित्राचा डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना हडपसर भागात घडली.

देशी बनावटीचे पिस्तुल बाळगणाऱ्या गुंडाला खंडणी विरोधी पथकाने कात्रज परिसरात पकडले.

गेल्या तीन ते चार वर्षांपासून मुबलक प्रमाणात पाऊस होऊनही जिल्हा आणि शहरी भागातील रहिवाशांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.