
स्मार्ट सिटी अभियानात शहरात कोणत्या सुधारणा व्हाव्यात याबाबत सध्या नागरिकांची मते व सूचना जाणून घेतल्या जात आहेत

स्मार्ट सिटी अभियानात शहरात कोणत्या सुधारणा व्हाव्यात याबाबत सध्या नागरिकांची मते व सूचना जाणून घेतल्या जात आहेत

आपली ‘हप्तेगिरी’ चित्रित झाल्याचे समजल्याने संतापलेल्या त्या दोन पोलिसांनी त्याला चांगलाच चोप दिला

भाषा संस्थेतर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी मराठी भाषा ऑलिंपियाड ही अभिनव स्पर्धा घेण्यात येत आहे

वर्षभरात ६ गरजू रुग्णांवर ही शस्त्रक्रिया गोखले रुग्णालयात पूर्णत: मोफत करण्यात येणार आहे.

उपमहापौर आबा बागूल यांनी त्यांच्या प्रभागाचा स्मार्ट आराखडा तयार करून घेतला आहे.

कलांचा अधिपती असलेल्या गणेशोत्सवामध्येच कलाकारांवर बसून राहण्याची वेळ आली आहे.

संचेती चौकातील उड्डाणपुलाचे उर्वरित काम टी अॅन्ड टी प्रा. लि. या कंपनीला देण्यात येणार अाहे.

आयकर कार्यालयातील दोन अधिकाऱ्यांना ५० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. सीबीआयच्या लाचलुचपत विभागाने ही कारवाई केली.

गणेशोत्सवाच्या पाचव्या दिवशी घरोघरी बसलेल्या गौरी आणि गणपतींना पुणेकरांनी भावपूर्ण निरोप दिला.

गणेश विसर्जनासाठी बुधवारी (२३ सप्टेंबर) पार्किंगमध्ये बदल करण्यात आले आहेत. हीच व्यवस्था शुक्रवारी (२५ सप्टेंबर) लागू करण्यात आली आहे.

मंडळांकडून नियमाची पायमल्ली झाल्याचे स्पष्ट झाले आहे. अशा मंडळांवर कारवाई सुरू केली असून ९१ मंडळांना कारवाईची नोटीस देण्यात आली आहे.

आमची बँक बुडणार आहे किंवा बँकेचे विलीनीकरण होणार आहे अशा अफवा जाणीवपूर्वक पसरविल्या जात आहेत.