Ward-wise Winner Candidate List 2026 PCMC Election Results: राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी काल झालेल्या निवडणुकीचे आज निकाल जाहीर झाले आहेत. यामध्ये राज्यातील बहुतांश महानगरपालिकांमध्ये भाजपाचे वर्चस्व दिसत आहे. मुंबईप्रमाणे पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकांच्या निवडणुकीकडेही राज्याच्याचे लक्ष लागले होते. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये मुंबईप्रमाणेच भाजपाने मोठा विजय मिळवला आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये महायुतीतील घटक पक्ष भाजपा आणि राष्ट्रवादी (अजिंत पवार) यांच्यात प्रमुख लढत होती. अजित पवार यांनी या दोन्ही शहरात केलेल्या जोरदार प्रचारामुळे येथे चुरशीची लढत होईल अशी शक्यता होती. पण, दोन्ही महानगरपालिकांमध्ये भाजपाने एकहाती वर्चस्व मिळवल्याचे पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील विजयी उमेदवारांवर प्रकाश टाकूया.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील विजयी उमेदवार

प्रभाग क्रमांक १

विकास साने (राष्ट्रवादी)

सोनम मोरे (भाजपा)

संगीता ताम्हाणे (राष्ट्रवादी)

यश साने (राष्ट्रवादी)

प्रभाग क्रमांक २

सुजाता बोराटे (भाजपा)

सारिका बोऱ्हाडे (भाजपा)

राहुल जाधव (भाजपा)

निखिल बोऱ्हाडे (भाजपा)

प्रभाग क्रमांक ३

गायकवाड सारिका (भाजपा)

नितीन काळजे (भाजपा)

अर्चना सस्ते (भाजपा)

सचिन तापकीर (भाजपा)

प्रभाग क्रमांक ४

श्रुती डोळस (भाजपा)

कृष्णा सुरकुले (भाजपा)

हिराबाई (नानी) घुले (भाजपा)

गायकवाड उदय (भाजपा)

प्रभाग क्रमांक ५

भीमाबाई फुगे (राष्ट्रवादी)

सागर गवळी (भाजपा)

कविता भोंगळे (भाजपा)

जालिंदर शिंदे (भाजपा)

प्रभाग क्रमांक ६

रेखा देवकर (भाजपा)

राजश्री लांडगे (भाजपा)

योगेश लांडगे (भाजपा)

रवी लांडगे (बिनविरोध-भाजपा)

प्रभाग क्रमांक ७

विराज लांडे (राष्ट्रवादी)

सोनाली गव्हाणे (भाजपा)

राणी पठारे (भाजपा)

नितीन लांडगे (भाजपा)

प्रभांग क्रमांक ८

सुहास कांबळे (भाजपा)

नम्रता लोंढे (भाजपा)

अश्विनी वाबळे (राष्ट्रवादी)

तुषार सहाणे (राष्ट्रवादी)

प्रभाग क्रमांक ९

सिद्धार्थ बनसोडे (राष्ट्रवादी)

वैशाली घोडेकर (राष्ट्रवादी)

सारिका मासुळकर (राष्ट्रवादी)

राहुल भोसले (राष्ट्रवादी)

प्रभाग क्रमांक १०

अनुराधा गोरखे (भाजपा)

कुशाग्र कदम (भाजपा)

सुप्रिया चांदगुडे (बिनविरोध-भाजपा)

तुषार हिंगे (भाजपा)

प्रभाग क्रमांक ११

कुंदन गायकवाड (भाजपा)

रिटा सानप (भाजपा)

योगिता नागरगोजे (भाजपा)

निलेश नेवाळे (भाजपा)

प्रभाग क्रमांक १२

प्रवीण भालेकर (भाजपा)

शीतल वर्णेकर (भाजपा)

शिवानी नरळे (भाजपा)

पंकज भालेकर (राष्ट्रवादी)

प्रभाग क्रमांक १३

बाप्पू घोलप (भाजपा)

अर्चना कारंडे (भाजपा)

सुलभा उबाळे (शिवसेना)

उत्तम केंदळे (भाजपा)

प्रभाग क्रमांक १४

कैलास कुटे (भाजपा)

वैशाली काळभोर (राष्ट्रवाद)

अरुणा लंगोटे (राष्ट्रवादी)

प्रमोद कुटे (राष्ट्रवादी)

प्रभाग क्रमांक १५

राजू मिसाळ (भाजपा)

शैलजा मोरे (भाजपा)

शर्मिला बाबर (भाजपा)

अमित गावडे (भाजपा)

प्रभाग क्रमांक १६

तंतरपाळे धर्मपाल (भाजपा)

ऐश्वर्या तरस (शिवसेना)

रेश्मा कातळे (शिवसेना)

निलेश तरस (शिवसेना)

प्रभाग क्रमांक १७

आशा सूर्यवंशी (भाजपा)

भाऊसाहेब भोईर, (राष्ट्रवादी)

पल्लवी वाल्हेकर (भाजपा)

शेखर चिंचवडे (राष्ट्रवादी)

प्रभाग क्रमांक १८

अपर्णा डोके (भाजपा)

मनिषा चिंचवडे (भाजपा)

अनंत कोऱ्हाळे (राष्ट्रवादी)

सुरेश भोईर (भाजपा)

प्रभाग क्रमांक १९

मधुरा शिंदे (भाजपा)

शितल शिंदे (भाजपा)

जयश्री गावडे (भाजपा)

मंदार देशपांडे (भाजपा)

प्रभाग क्रमांक २०

जितेंद्र ननावरे (राष्ट्रवादी)

वर्षा जगताप (राष्ट्रवादी)

मनिषा लांडे (राष्ट्रवादी)

योगेश बहल (राष्ट्रवादी)

प्रभाग क्रमांक २१

निकिता कदम (राष्ट्रवादी)

संदीप वाघेरे (राष्ट्रवादी)

प्रियंका कुदळे (राष्ट्रवादी)

डब्बू असवानी (राष्ट्रवादी)

प्रभाग क्रमांक २२

नीता पाडळे (भाजपा)
कोमल काळे (भाजपा)
विनोद नढे (भाजपा)
संतोष कोकणे (राष्ट्रवादी)

प्रभाग क्रमांक २३

मनिषा पवार (भाजपा)
तान्हाजी बारणे (भाजपा)
बारणे योगिता (राष्ट्रवादी)
अभिषेक बारणे (भाजपा)

प्रभाग क्रमांक २४

विश्वजीत बारणे (शिवसेना)

शालिनी गुजर (अपक्ष)

माया बारणे (राष्ट्रवादी)

निलेश बारणे (शिवसेना)

प्रभाग क्रमांक २५

राहुल कलाटे (भाजपा)
कुणाल व्हावळकर (भाजपा आरपीआय)
रेश्मा भुजबळ (भाजपा)
श्रुती वाकडकर (भाजपा)

प्रभाग क्रमांक २६

ॲड. विनायक गायकवाड (भाजपा)
आरती चोंधे (भाजपा)
स्नेहा कलाटे (भाजपा)
संदीप कस्पटे (भाजपा)

प्रभाग क्रमांक २७

बाबासाहेब त्रिभुवन (भाजपा)

सविता खुळे (भाजपा)

अर्चना तापकीर (भाजपा)

सागर कोकणे (राष्ट्रवादी)

प्रभाग क्रमांक २८

शत्रुघ्न सिताराम काटे (भाजपा)

अनिता संदीप काटे (भाजपा)

कुंदा संजय भिसे (भाजपा)

विठ्ठल उर्फ नाना काटे (राष्ट्रवादी)

प्रभाग क्रमांक २९

रविना अंघोळकर (भाजपा)

शकुंतला दराडे (भाजपा)

शशिकांत कदम (भाजपा)

शाम जगताप (भाजपा)

प्रभाग क्रमांक ३०

राजू बनसोडे (राष्ट्रवादी)

प्रतीक्षा लांघी जवळकर (राष्ट्रवादी)

स्वाती उर्फ माई काटे (राष्ट्रवादी)

संजय काटे (भाजपा)

प्रभाग क्रमांक ३१

दीप्ती कांबळे (राष्ट्रवादी)

ज्ञानेश्वर जगताप (भाजपा)

पल्लवी जगताप (भाजपा)

नवनाथ जगताप (भाजपा)

प्रभाग क्रमांक ३२

तृप्ती कांबळे (भाजपा)

हर्षल ढोरे (भाजपा)

उज्वला ढोरे (राष्ट्रवादी)

प्रशांत शितोळे (भाजप)

Live Updates