LIVE Pimpari Chinchwad Municipal Corporation Election Result Live 2026 : गेल्या ३ ते ४ वर्षांपासून महाराष्ट्रातील जवळपास सर्वच महानगरपालिका या प्रशासनाच्या भरवश्यावर चालू होत्या. शहरांमधल्या नागरिकांच्या निर्णय प्रक्रियेमध्ये नागरिकांच्या प्रतिनिधींचा कोणताही सहभाग नव्हता. पालिकांचं कामकाज पूर्णपणे प्रशासन व पर्यायाने आयुक्तांच्या हातात होतं. मात्र, नोव्हेंबर २०२५ मध्ये यासंदर्भातल्या खटल्याच्या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने ३१ जानेवारीआधी राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम पूर्ण करण्याचे आदेश दिले आणि राज्य निवडणूक आयोगाने या निवडणुका अखेर जाहीर केल्या. त्यामुळे या निवडणुकांमध्ये कोणत्या पक्षाची काय कामगिरी होते? याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक २०२६ मतदान वेळापत्रक ( Pimpari Chinchwad Municipal Corporation Election 2026 Schedule ).

महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमधल्या एकूण २९ महानगरपालिकांसाठी यंदा निवडणुका घेण्यात आल्या. यातील पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक २०२६ अंतर्गत प्रभाग क्रमांक १ साठी मतदान १५ जानेवारी २०२६ रोजी पार पडले असून निवडणुकीच्या निकालासाठी १६ जानेवारी २०२५ ही तारीख निश्चित करण्यात आली.

टप्पातारीख
उमेदवारी अर्ज सुरू२३ डिसेंबर २०२५
अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख३० डिसेंबर २०२५
अर्जांची छाननी३१ डिसेंबर २०२५
अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख०२ जानेवारी २०२६
मतदान१५ जानेवारी २०२६
निकालाची तारीख१६ जानेवारी २०२६

पिंपरी चिंचवड महानगरपालिका वॉर्ड व प्रभागांची संख्या ( Pimpari Chinchwad Muncipal Corporation Wards and Seat Count )

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये १२८ प्रभाग आहेत, महानगरपालिकेवर सत्ता स्थापन करण्यासाठी कोणत्याही पक्षाला किंवा आघाडीला बहुमत आवश्यक असते. २०२६ ची निवडणूक पाणीपुरवठा, रस्ते, वाहतूक, स्वच्छता आणि शहरी विकास या मुद्द्यांबरोबरच शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांमधील फुटीनंतरची राजकीय परिस्थिती यामुळेही विशेष चर्चेचा विषय ठरली

एकूण वॉर्ड३२
एकूण प्रभाग१२८

Pimpari Chinchwad Municipal Corporation Election Result 2017 – Party-wise Seats पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक निकाल २०१७- पक्षनिहाय जागा

२०१७ मध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ३२ वॉर्डमधील १२८ जागांसाठी निवडणूक झाली होती. त्या निवडणुकीत विविध पक्षांना खालीलप्रमाणे यश मिळाले होते.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रभागनिहाय विजेता यादी 2017 – ( Pimpari Chinchwad Municipal Corporation Ward-wise Winner List 2017 )

Ward Wise Election Results – Pimpari chinchwad Municipal Corporation

वॉर्ड क्रमांक 1 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट अकुंदन अंबादास गायकवाड
भारतीय जनता पक्ष
सीट बस्वाइनल कपिल मेहेत्रे
भारतीय जनता पक्ष
सीट कसाधना अंकुश मलेकर
स्वतंत्र
सीट डदत्ताराय बाबुराव साने
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
वॉर्ड क्रमांक 2 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट अअश्विनी संतोष जाधव
भारतीय जनता पक्ष
सीट बसारिका शिवाजी सस्ते
भारतीय जनता पक्ष
सीट कराहुल गुलाब जाधव
भारतीय जनता पक्ष
सीट डवसंत प्रभाकर बोराटे
भारतीय जनता पक्ष
वॉर्ड क्रमांक 3 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट अनितीन प्रताप काळजे
भारतीय जनता पक्ष
सीट बसुवर्णा विकास बर्डे
भारतीय जनता पक्ष
सीट कविनाय प्रदीप तापकिर
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
सीट डलक्ष्मण सोपान सस्ते
भारतीय जनता पक्ष
वॉर्ड क्रमांक 4 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट अविकास हरिश्चंद्र डोळस
स्वतंत्र
सीट बलक्ष्मण धोंडू उंडे
भारतीय जनता पक्ष
सीट कहिराबाई गोवर्धन घुले
भारतीय जनता पक्ष
सीट डनिर्मला मनोज गायकवाड
भारतीय जनता पक्ष
वॉर्ड क्रमांक 5 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट असागर बाळासाहेब गवळी
भारतीय जनता पक्ष
सीट बअनुराधा देविदास गोपाणे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
सीट कप्रियांका प्रवीण बारसे
भारतीय जनता पक्ष
सीट डअजित दामोदर गव्हाणे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
वॉर्ड क्रमांक 6 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट अयशोदा प्रकाश यल्लेबोइनवाद
भारतीय जनता पक्ष
सीट बसारिका संतोष लांडगे
भारतीय जनता पक्ष
सीट करवी लक्ष्मण लांडगे
भारतीय जनता पक्ष
सीट डराजेंद्र किसन लांडगे
भारतीय जनता पक्ष
वॉर्ड क्रमांक 7 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट असंतोष ज्ञानेश्वर लोंढे
भारतीय जनता पक्ष
सीट बसोनाली दत्तात्रय गव्हाणे
भारतीय जनता पक्ष
सीट कभीमाबाई पोपट फुगे
स्वतंत्र
सीट डनितीन ज्ञानेश्वर लांडगे
भारतीय जनता पक्ष
वॉर्ड क्रमांक 8 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट असीमा रवींद्र सावळे
भारतीय जनता पक्ष
सीट बनम्रता योगेश लोंढे
भारतीय जनता पक्ष
सीट कविलास हनुमंतराव मादिगेरी
भारतीय जनता पक्ष
सीट डविक्रांत विलास लांडे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
वॉर्ड क्रमांक 9 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट अगीता सुशील मंचरकर
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
सीट बराहुल हनुमंतराव भोसले
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
सीट कवैशाली ज्ञानदेव घोडेकर
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
सीट डसमीर मोरेश्वर मासुळकर
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
वॉर्ड क्रमांक 10 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट अअनुराधा गणपती गोरखे
भारतीय जनता पक्ष
सीट बकेशव हनुमंत घोळवे
भारतीय जनता पक्ष
सीट कमंगला अशोक कदम
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
सीट डतुषार रघुनाथ हिंगे
भारतीय जनता पक्ष
वॉर्ड क्रमांक 11 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट अअश्विनी भीमा बोबडे
भारतीय जनता पक्ष
सीट बयोगीता ज्ञानेश्वर नागरगोजे
भारतीय जनता पक्ष
सीट कसंजय बबन नेवले
भारतीय जनता पक्ष
सीट डएकनाथ रावसाहेब पवार
भारतीय जनता पक्ष
वॉर्ड क्रमांक 12 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट अप्रवीण महादेव भालेकर
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
सीट बपोर्णिमा रवींद्र सोनवणे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
सीट कसंगीता प्रभाकर ताम्हाणे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
सीट डपंकज दत्तात्रय भालेकर
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
वॉर्ड क्रमांक 13 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट अकमल अनिल घोलप
भारतीय जनता पक्ष
सीट बउत्तमराव प्रकाश केंदळे
भारतीय जनता पक्ष
सीट कसुमन मधुकर पावले
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
सीट डसचिन तुकाराम चिखले
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
वॉर्ड क्रमांक 14 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट अजावेद रमजान शेख
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
सीट बमिनल विशाल यादव
शिवसेना
सीट कवैशाली जालिंदर काळभोर
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
सीट डप्रमोद प्रभाकर कुटे
शिवसेना
वॉर्ड क्रमांक 15 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट अशरद दत्ताराम मिसाळ
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
सीट बशैलजा अविनाश मोरे
भारतीय जनता पक्ष
सीट कशर्मिला राजू बाबर
भारतीय जनता पक्ष
सीट डअमित राजेंद्र गावडे
शिवसेना
वॉर्ड क्रमांक 16 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट अबाळासाहेब नामदेव ओव्हाळ
भारतीय जनता पक्ष
सीट बप्रज्ञा महेश खानोलकर
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
सीट कसंगीता राजेंद्र भोंडवे
भारतीय जनता पक्ष
सीट डमोरेश्वर महादू भोंडवे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
वॉर्ड क्रमांक 17 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट अनामदेव जनार्दन ढाके
भारतीय जनता पक्ष
सीट बमाधुरी मुकुंद कुलकर्णी
भारतीय जनता पक्ष
सीट ककरुणा शेखर चिंचवडे
भारतीय जनता पक्ष
सीट डसचिन बाजीराव चिंचवडे
भारतीय जनता पक्ष
वॉर्ड क्रमांक 18 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट असुरेश शिवाजी भोईर
भारतीय जनता पक्ष
सीट बअपर्णा निलेश डोके
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
सीट कअश्विनी गजानन चिंचवडे
शिवसेना
सीट डराजेंद्र तानाजी गावडे
भारतीय जनता पक्ष
वॉर्ड क्रमांक 19 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट अशैलेंद्र प्रकाश मोरे
भारतीय जनता पक्ष
सीट बजयश्री वसंत गावडे
भारतीय जनता पक्ष
सीट ककोमल दीपक मेवानी
भारतीय जनता पक्ष
सीट डविजय गोरख शिंदे
भारतीय जनता पक्ष
वॉर्ड क्रमांक 20 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट असुलक्षणा राजू धर
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
सीट बशाम गणपतराव लांडे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
सीट कसुजाता सुनील पालांडे
भारतीय जनता पक्ष
सीट डयोगेश मंगलसेन बेहल
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
वॉर्ड क्रमांक 21 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट अनिकिता अर्जुन कदम
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
सीट बसंदीप बालकृष्ण वाघरे
भारतीय जनता पक्ष
सीट कउषा संजोग वाघेरे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
सीट डहिरानंद किमात्रम असवानी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
वॉर्ड क्रमांक 22 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट अविनोद जयवंत नाधे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
सीट बनीता विलास पडळे
स्वतंत्र
सीट कउषा दिलीप काळे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
सीट डसंतोष अंकुश कोकणे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
वॉर्ड क्रमांक 23 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट अमनीषा प्रमोद पवार
भारतीय जनता पक्ष
सीट बअर्चना तानाजी बाराणे
भारतीय जनता पक्ष
सीट कअभिषेक गोविंद बारणे
भारतीय जनता पक्ष
सीट डकैलास भालचंद्र बारणे
स्वतंत्र
वॉर्ड क्रमांक 24 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट असचिन सुरेश भोसले
शिवसेना
सीट बझामाबाई बाळासाहेब बारणे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
सीट कमाया संतोष बारणे
भारतीय जनता पक्ष
सीट डनिलेश हिरामण बारणे
शिवसेना
वॉर्ड क्रमांक 25 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट अअश्विनी विक्रम वाघमारे
शिवसेना
सीट बरेखा राजेश दर्शले
शिवसेना
सीट कराहुल तानाजी कलाटे
शिवसेना
सीट डमयूर पांडुरंग कलाटे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
वॉर्ड क्रमांक 26 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट अममता विनय गायकवाड
भारतीय जनता पक्ष
सीट बतुषार गजानन कामठे
भारतीय जनता पक्ष
सीट कआरती सुरेश चोंधे
भारतीय जनता पक्ष
सीट डसंदीप अरुण कस्पटे
भारतीय जनता पक्ष
वॉर्ड क्रमांक 27 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट अबाबासाहेब ज्ञानोबा त्रिभुवन
भारतीय जनता पक्ष
सीट बसविता बालकृष्ण खुले
भारतीय जनता पक्ष
सीट कसुनीता हेमंत तापकीर
भारतीय जनता पक्ष
सीट डचंद्रकांत बारकू नखाते
भारतीय जनता पक्ष
वॉर्ड क्रमांक 28 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट अशत्रुघ्न सीताराम काटे
भारतीय जनता पक्ष
सीट बनिरमला संजय कुटे
भारतीय जनता पक्ष
सीट कशीतल विठ्ठल काटे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
सीट डविठ्ठल कृष्णाजी काटे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
वॉर्ड क्रमांक 29 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट असागर सुनील अंगोलकर
भारतीय जनता पक्ष
सीट बउषा अंकुश मुंढे
भारतीय जनता पक्ष
सीट कशशिकांत गणपत कदम
भारतीय जनता पक्ष
सीट डचंदा राजू लोखंडे
भारतीय जनता पक्ष
वॉर्ड क्रमांक 30 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट अराजू विश्वनाथ बनसोडे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
सीट बआशा तानाजी धायगुडे
भारतीय जनता पक्ष
सीट कस्वाती चंद्रकांत काटे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
सीट डरोहित सुदाम काटे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
वॉर्ड क्रमांक 31 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट अअंबरनाथ चंद्रकांत कांबळे
भारतीय जनता पक्ष
सीट बमाधवी राजेंद्र राजापुरे
भारतीय जनता पक्ष
सीट कसीमा दत्तात्रय चौगुले
भारतीय जनता पक्ष
सीट डनवनाथ दत्तू जगताप
स्वतंत्र
वॉर्ड क्रमांक 32 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट असंतोष बबन कांबळे
भारतीय जनता पक्ष
सीट बशारदा हिरेन सोनवणे
भारतीय जनता पक्ष
सीट कउषाताई मनोहर ढोरे
भारतीय जनता पक्ष
सीट डहर्षल मच्छिंद्र ढोरे
भारतीय जनता पक्ष

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौरांची यादी ( Pimpari Chinchwad Municipal Corporation Mayors List )

महापौरांचे नाव पक्षाचे नाव कालावधी
योगेश बहल -
मोहिनी लांडे राष्ट्रवादी काँग्रेस मार्च २०१२
राहुल जाधव ४ ऑगस्ट २०१८
उषा ढोरे नोव्हेंबर २०२५
मंगला कदम राष्ट्रवादी काँग्रेस २००५ - २००७
वैशाली घोडेकर राष्ट्रवादी काँग्रेस २००७ - २००८
अनिता फरांदे १३ मार्च १९९७ - २० मार्च १९९८
विलास लांडे १९९०
अपर्णा डोके राष्ट्रवादी काँग्रेस २००८ - २००९

पिंपरी चिंचवड महानगरपालिका वॉर्डनिहाय निकाल २०२६ ( Pimpari Chinchwad Corporation Ward Wise Results 2026 )

इतर महानगरपालिकांचे निवडणूक निकाल

स्थानिक स्वराज्य संस्थांचे महत्त्व

नगरसेवक शहराच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावतात. स्थानिक स्वराज्य संस्थांमुळे रस्ते, पाणी, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण आणि वाहतूक यांसारख्या नागरिकांसाठीच्या दैनंदिन नागरी सुविधांचं व्यवस्थापन केलं जातं.

FAQs – पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक

१. प्र. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत एकूण किती वॉर्ड आहेत?

उ. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत एकूण ३२ वॉर्ड आहेत.

२. प्र. वॉर्डनिहाय निकाल कुठे पाहता येतील??

उ. या पेजवर वॉर्डनिहाय संपूर्ण निकाल उपलब्ध आहे

३. प्र. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत निवडणुका कधी झाल्या?

उ. १५ जानेवारी २०२६

४. प्र. पिंपरी चिंचवड sमहानगरपालिकेचे निकाल कधी जाहीर करण्यात आले?

उ. १६ जानेवारी २०२६

५. प्र. महापौरांची निवड कशी केली जाते?

उ. महापौरांची निवड निवडून आलेल्या नगरसेवकांमधून होते. बहुमत असणाऱ्या पक्षाचे उमेदवार महापौर व उपमहापौर होतात.

६. प्र. महानगरपालिका निवडणुकांमध्ये मतदान करण्यासाठी कोण पात्र असतं?

उ. वयाची १८ वर्षे पूर्ण करणारे भारतीय नागरीक मतदानासाठी पात्र असतात.

७. प्र. नगरसेवकाची कार्ये व जबाबदाऱ्या काय असतात?

उ. पाणी, वीज, रस्ते, सांडपाणी, आरोग्य अशा मूलभूत सरकारी सुविधांचं व्यवस्थापन करणे आणि महानगरपालिकेत महत्त्वाच्या लोकहिताच्या निर्णयांमध्ये सहभाग घेणे.

८. प्र. महानगरपालिका प्रशासनात महापौरांच्या जबाबदाऱ्या व कार्ये काय असतात?

उ. महापौर हे संबंधित महानगरपालिकेचे प्रथम नागरिक असतात. इतर राज्य व राष्ट्रीय स्तरावर ते संबंधित महानगरपालिका व त्या क्षेत्रातील नागरिकांचे प्रतिनिधित्व करतात. महानगरपालिकेतील सर्वसाधारण सभांचं अध्यक्षस्थान महापौरांकडे असतं. महानगरपालिकेत अनेक महत्त्वाच्या विषयांवर आधारित समित्या असतात. या समित्यांमध्ये समन्वयाचं काम महापौर करतात. एखाद्या मुद्द्यावर दोन बाजूंना समान मते झाल्यास महापौरांचं मत निर्णायक असतं. मात्र, याव्यतिरिक्ति महापौरांना प्रशासनाशी निगडित अधिकार नसतात. हे अधिकार महानगरपालिका आयुक्तांकडे असतात.

९. प्र. एखादा उमेदवार एकाहून अधिक प्रभागांमधून निवडणूक लढवू शकतो का?

उ. होय. मात्र, दोन्ही प्रभागांतून निवडून आल्यास दोनपैकी एका प्रभागातील नगरसेवकपदावरचा दावा संबंधित उमेदवाराला सोडावा लागतो.

डिस्क्लेमर

या पृष्ठावर दिलेली निवडणूकविषयक माहिती विविध सार्वजनिक स्रोत, अधिकृत निवडणूक आयोगाच्या अधिसूचना, माध्यम अहवाल व उपलब्ध आकडेवारीच्या आधारे संकलित करण्यात आलेली आहे. माहिती अचूक व अद्ययावत ठेवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आला असला, तरी आकडे, निकाल किंवा तपशीलात बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी वाचकांनी संबंधित अधिकृत स्रोतांची खातरजमा करावी. या माहितीच्या आधारे घेतलेल्या निर्णयांसाठी संकेतस्थळ किंवा प्रकाशक जबाबदार राहणार नाही.