PMC Election Result Updates (Pune Pimpari-Chinchwad Kolhapur Solapur Sangli Miraj Ichalkaranji Election Results Updates) : राज्यातील आरक्षणाचा मुद्दा न्यायालयात गेल्याने २९ महानगरपालिकांच्या निवडणुका गेल्या ४ वर्षांपासून रखडलेल्या होत्या. पण नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर आज राज्यात मुंबई, पुण्यासह २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी मतदान पार पडले. आता निकाल काय लागणार याकडे सर्वांच लक्ष लागले आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकांचे चित्र स्पष्ट होण्याच्या निर्णायक टप्प्यावर आले आहे. पुणे, पिंपरी–चिंचवड, सांगली–मिरज–कुपवाड, सोलापूर, कोल्हापूर आणि इचलकरंजी या प्रमुख महापालिकांचे निकाल उद्या समोर येणार असून, सत्ता कोणाच्या हाती जाणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.


 

Live Updates

Pune Pimpari-Chinchwad Kolhapur Solapur Sangli-Miraj Ichalkaranji Vote Counting  Updates| पुणे पिंपरी-चिंचवड सोलापूर सांगली-मिरज-कुपवड कोल्हापूर इचलकरंजी मतमोजणीचे  : 

22:30 (IST) 16 Jan 2026

वसंतदादा पाटलांच्या चौथ्या पिढीचे राजकारणात पदार्पण…

सांगली महापालिका निवडणुकीत माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे पणतू हर्षवर्धन पाटील यांनी भाजपच्या मनोज सरगर यांचा पराभव करत राजकारणात दिमाखदार पदार्पण केले आहे. सविस्तर वाचा

22:29 (IST) 16 Jan 2026

BJP Victory in Pune : घड्याळ्याचे काटे उलटे फिरले, तुतारीचा आवाज बंद; पुण्यात भाजपाने अजित पवारांना डिवचलं

Pune Municipal Elections Results 2026 : पुणे महानगरपालिकेतील अभूतपूर्व यशानंतर भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी बॅनरबाजी करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना डिवचले आहे. सविस्तर वाचा

22:28 (IST) 16 Jan 2026

PCMC Election Result 2026 : पिंपरीत भाजपचे ८४, राष्ट्रवादीचे ३७, शिवसेनेचे ६, अपक्ष १ विजयी

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत भाजपचे ८४, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे ३७, शिवसेनेचे (शिंदे) ६ आणि १ अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत. सविस्तर वाचा

20:58 (IST) 16 Jan 2026

गणेश बिडकर यांची विजयानंतर प्रतिक्रिया

कसब्यात जी वृत्ती फोफावली तिला जागा दाखवून दिली. सर्व उमेदवार दहा हजारांपेक्षा जास्त मतांनी निवडून आले. पुणेकरांनी भारतीय जनता पक्षाला निर्विवाद बहुमत मिळून दिले देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला. मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे पक्ष जी जबाबदारी सोपवेल. ती मी पार पडेल. देवेंद्र फडणवीस रवींद्र चव्हाण बावनकुळे चंद्रकांत पाटील यांनी माझ्यावर जबाबदारी सोपवली होती जबाबदारीचे दडपण माझ्यावर होते ते मी पार पाडले. आजचा हा विजय दिवंगत नेते गिरीश बापट यांच्या स्मृतीस अर्पण करतो. विरोधकांनी माझे चरित्र हनन करण्याचा प्रयत्न केला. तो महिला वर्गाने काढून टाकला. देवेंद्र फडणवीस मुरलीधर मोहोळ चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनात आज विजय मिळवला

20:57 (IST) 16 Jan 2026

सांगली महानगरपालिका विजयी उमेदवार

सांगली महानगरपालिका विजयी उमेदवार

प्रभाग क्रमांक १ (भाजपा पॅनल विजयी)

रवींद्र सदामते

माया गडदे

पद्मश्री पाटील

चेतन सूर्यवंशी

प्रभाग क्रमांक २

प्राजक्ता सनी धोत्रे (भाजप)

गजानन रामू मगदूम ( राष्ट्रवादी)

मालुसरे महावीर खोत (भाजप )

प्रकाश रमेश पाटील (भाजप)

प्रभाग क्रमांक ३

संदीप आवटी भाजपा</p>

शिवसेनेचे सागर वनखंडे

राष्ट्रवादीच्या शैला शिवाजी दुर्वे

राष्ट्रवादीच्या रेश्मा जुबेर चौधरी

प्रभाग क्रमांक ४

निरंजन सुरेश आवटे भाजप

मोहन दत्तात्रय वाटवे भाजप

विद्या बाबासाहेब नलवडे भाजप

अपर्णा विवेक शेटे भाजप

प्रभाग क्रमांक ५

शिरीन पिरजादे राष्ट्रवादी अप

बबिता मेंढे काँग्रेस

संजय मेंढे काँग्रेस

करण जामदार राष्ट्रवादी अप

प्रभाग क्रमांक ७

मैनुद्दीन बागवान राष्ट्रवादी अप

अजून काजी राष्ट्रवादी उप

बिलकीश बुजरूक काँग्रेस

मुब्बशिरीन बागवान काँग्रेस

प्रभाग क्रमांक ७ सर्व भाजपा

गणेश माळी

भाजपच्या बानु जमादार

उज्वला कांबळे

दयानंद खोत

प्रभाग क्रमांक ८

विष्णू माने राष्ट्रवादी अप

दीपक वायदंडे भाजपा

मीनाक्षी पाटील

योगिता राठोड भाजपा

प्रभाग क्रमांक ९ सर्व भाजपा

संतोष पाटील

वर्षा सरगर

रोहिणी पाटील

अतुल माने

प्रभाग क्रमांक १०

जगन्नाथ ठोकळे भाजपा

गीता पवार भाजपा

वर्षा निंबाळकर काँग्रेस

प्रकाश मुळके भाजपा

प्रभाग क्रमांक ११

हर्षवर्धन पाटील काँग्रेस

अश्विनी कोळेकर काँग्रेस

रमेश सरजे काँग्रेस

अंजली जाधव काँग्रेस

प्रभाग क्रमांक सर्व भाजप

लक्ष्मी सरगर

रईसा शिकलगार

संजय यमगर

धीरज सूर्यवंशी

प्रभाग क्रमांक १३

अभिजीत कोळी राष्ट्रवादी शप

दिपाली दिलीप पाटील काँग्रेस

अश्विनी चेतन कदम काँग्रेस

प्रभाग क्रमांक १४

युवराज बावडेकर शिवसेना शिंदे गट

अनिता पवार भाजप

मनीषा कुकडे भाजप

उदय बेलवलकर भाजप

प्रभाग क्रमांक १५ सर्व काँग्रेस

मंगेश चव्हाण

फिरोज पठाण

स्मिता यमगर

सोनल पाटील सावर्डेकर

प्रभाग क्रमांक १६

स्वाती शिंदे भाजपा

राजेश नाईक काँग्रेस

सलमा शिकलगार काँग्रेस

मयूर पाटील काँग्रेस

प्रभाग क्रमांक १७

दिग्विजय प्रदीप सूर्यवंशी राष्ट्रवादी (अप )

साक्षी राजेंद्र बोरगावे ( राष्ट्रवादी अप)

प्रार्थना अमित शिंदे (राष्ट्रवादी अप)

लक्ष्मण शिवराम नवलाई (भाजप )

प्रभाग क्रमांक १८

अभिजीत भोसले राष्ट्रवादी अप

नसीमा नाईक राष्ट्रवादी अप

वैशाली राजू गवळी भाजपा

गाथा जगदाळे भाजपा

प्रभाग क्रमांक १९

युवराज गायकवाड राष्ट्रवादी शप

अलका ऐवळे भाजपा

सुरेश बंडगर राष्ट्रवादी शप

कीर्ती देशमुख भाजपा

प्रभाग क्रमांक २०

अत्तहर नायकवडी राष्ट्रवादी अप

रेखा विवेक कांबळे राष्ट्रवादी अप

अश्विनी कोळी राष्ट्रवादी अप

20:41 (IST) 16 Jan 2026

सांगली : भाजपचे बहुमत एका मताने अडले, शिवसेनेला सोबत घेण्याच्या हालचाली

सांगली : महायुतीत फाटाफूट झालेली, काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची अघोषित आघाडी असतानाही भाजप सांगली महापालिकेच्या निवडणुकीत ३९ जागा पटकावत बहुमताजवळ पोहचली आहे. सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेना शिंदे पक्षाशी बोलणी सुरू केली असून उपमहापौरपद देण्याच्या मोबदल्यात शिंदे सेना भाजपसोबत सत्तेत जाण्याची चिन्हे आहेत.

  महापालिकेच्या  सर्वच्या सर्व ७८ जागांंचे निकाल शुक्रवारी सायंकाळी जाहीर  झाले. यामध्ये ३९ जागा भाजपने जिंकल्या आहेत, तर बहुमतासाठी केवळ एका जागेची गरज भाजपला भासत आहे. काँग्रेसने मात्र, खासदार विशाल पाटील व आमदार डॉ. विश्‍वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली चांगली कामगिरी करत १८ जागा जिंकल्या आहेत. तर महायुतीमधून बाहेर पडून स्वबळावर निवडणूक लढविण्याचा फायदा उठवत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने १६ जागा जिंकून आपले वर्चस्व निर्माण केले आहे. मात्र महापौर आमचाच होईल, सत्ता  स्थापन करताना  आमच्या विचाराविना सत्ताच स्थापन होणे अशक्य आहे असा दावा करणार्‍या राष्ट्रवादीचा दावा मतदारांनी खोटा ठरवला आहे.

20:11 (IST) 16 Jan 2026

BJP Victory in Pune : घड्याळ्याचे काटे उलटे फिरले, तुतारीचा आवाज बंद; पुण्यात भाजपाने अजित पवारांना डिवचलं

Pune Municipal Elections Results 2026 : पुणे महानगरपालिकेतील अभूतपूर्व यशानंतर भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी बॅनरबाजी करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना डिवचले आहे. ...सविस्तर वाचा
20:07 (IST) 16 Jan 2026

प्रभाग क्रमांक 24 भाजप उमेदवार कल्पना दिलीप बहिरट, उज्वला गणेश यादव , देवेंद उर्फ छोटू वडके, गणेश मधुकर बिडकर विजयी

20:00 (IST) 16 Jan 2026

Sangli Municipal Election Result 2026 : सांगलीत भाजपाचे बहुमत एका मताने अडले, शिवसेनेला सोबत घेण्याच्या हालचाली…

सांगली महापालिकेत भाजपने ३९ जागा जिंकून बहुमताच्या उंबरठ्यावर धडक मारली असून, सत्ता स्थापनेसाठी आता केवळ एका जागेची गरज असल्याने शिवसेना शिंदे गटाशी बोलणी सुरू झाली आहेत.

सविस्तर वाचा...

19:59 (IST) 16 Jan 2026

प्रभाग २४ – कसबा गणपती – कमला नेहरू – केईएम रुग्णालय चौथी फेरी

(अ)

कल्पना बहिरट (भाजप) -- १५८४८

पूनम काळोखे (राष्ट्रवादी) -- ३७९६

वैशाली अफुवाले (शिवसेना) -- ४०६५

रंजना खडके (शिवसेना ठाकरे) -- २२९१

(ब)

उज्ज्वला यादव (भाजप) -- १२९४०

सुजाता शेट्टी (राष्ट्रवादी) -- ४८२६

मेघना तरवडे (शिवसेना) -- ३७००

शिफा शेख (काँग्रेस) -- ३१११

(क)

देवेंद्र वडके (भाजप) -- १०७९८

जयप्रकाश फुलावरे (राष्ट्रवादी) -- ३००२

प्रशांत मते (शिवसेना) -- ३२४५

राजेश मोरे (शिवसेना ठाकरे) -- १६८१

नितीन परतानी (काँग्रेस) -- ७०००

(ड)

गणेश बिडकर (भाजप) -- १४३९१

गणेश नवथरे (राष्ट्रवादी) -- २०१३

प्रणव धंगेकर (शिवसेना) -- ७२२३

राहुल शर्मा (काँग्रेस) -- २२६९

किरण कद्रे (आप) -- ९८

सूर्यकांत आंदेकर -- १११

19:58 (IST) 16 Jan 2026

वसंतदादा पाटलांच्या चौथ्या पिढीचे राजकारणात पदार्पण

सांगली : माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील घराण्यातील चौथ्या  पिढीतील वारसदार हर्षवर्धन  पाटील यांनी महापालिकेच्या निवडणुकीत यश संपादन करून राजकीय प्रवेश केला. ते वसंतदादा पाटील यांचे नातू, खासदार विशाल पाटील यांचे पुतणे असून त्यांनी काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडणूक लढवत भाजपचे मनोज सरगर यांचा पराभव केला.

माजी केंद्रिंय मंत्री प्रतिक पाटील यांचे पुत्र असलेले हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी राजकीय क्षेत्रात पदार्पणातील पहिलीच निवडणूक असल्याने या निकालाकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष  लागले होते. त्यांनी निकटचे  प्रतिस्पर्धी सरगर यांचा मोठ्या मताधिक्यानी पराभव  करून महापालिकेत प्रवेश केला आहे.

19:45 (IST) 16 Jan 2026

PMC Election Result 2026 : प्रभाग २४ कसबा गणपती: भाजप आघाडीवर तिसऱ्या फेरीत

Pimpri-Chinchwad Municipal Corporation Election Result 2026 : प्रभाग २४ – कसबा गणपती – कमला नेहरू – केईएम रुग्णालय

तिसरी फेरी

(अ)

कल्पना बहिरट (भाजप) -- १२६५७

पूनम काळोखे (राष्ट्रवादी) -- २७१६

वैशाली अफुवाले (शिवसेना) -- २८२९

रंजना खडके (शिवसेना ठाकरे) -- १३३९

(ब)

उज्ज्वला यादव (भाजप) -- १०,२२८

सुजाता शेट्टी (राष्ट्रवादी) -- ३९०४

मेघना तरवडे (शिवसेना) -- २१७०

शिफा शेख (काँग्रेस) --२४४५

(क)

देवेंद्र वडके (भाजप) -- ७८१४

जयप्रकाश फुलावरे (राष्ट्रवादी) --२३५०

प्रशांत मते (शिवसेना) -- २२४४

राजेश मोरे (शिवसेना ठाकरे) --११९३

नितीन परतानी (काँग्रेस) -- ५६२८

(ड)

गणेश बिडकर (भाजप) -- ११३८१

गणेश नवथरे (राष्ट्रवादी) -- १३१०

प्रणव धंगेकर (शिवसेना) -- ४७८८

राहुल शर्मा (काँग्रेस) -- १८४२

किरण कद्रे (आप) -- ७२

सूर्यकांत आंदेकर -- ७१

19:37 (IST) 16 Jan 2026

PMC Election Result 2026 : महापालिका निवडणूक: भाजप सर्वात मोठा पक्ष, काँग्रेस-राष्ट्रवादींची ताकदही लक्षणीय

Pune Municipal Corporatio Election Result 2026 | पुणे महानगरपालिका निवडणूक निकाल लाईव्ह २०२६ महापालिका निवडणुकीतील पक्षिय बलाबल

भाजप -३९

काँगेस- १८

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार- १६

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार-३

शिवसेना शिंदे- २

एकूण- ७८

19:31 (IST) 16 Jan 2026

प्रभाग २४ दुसरी फेरी: कसबा-केईएममध्ये भाजप सर्वच जागांवर आघाडीवर

प्रभाग २४ – कसबा गणपती – कमला नेहरू – केईएम रुग्णालय - दुसरी फेरी

(अ)

कल्पना बहिरट (भाजप) -- ८,४५०

पूनम काळोखे (राष्ट्रवादी) -- १,८३१

वैशाली अफुवाले (शिवसेना) -- २,०२२

रंजना खडके (शिवसेना ठाकरे) -- ९६२

(ब)

उज्ज्वला यादव (भाजप) -- ६७८८

सुजाता शेट्टी (राष्ट्रवादी) -- २८३९

मेघना तरवडे (शिवसेना) -- १४९२

शिफा शेख (काँग्रेस) -- १७५६

(क)

देवेंद्र वडके (भाजप) -- ५००८

जयप्रकाश फुलावरे (राष्ट्रवादी) -- १४७५

प्रशांत मते (शिवसेना) -- १३७४

राजेश मोरे (शिवसेना ठाकरे) -- ७४४

नितीन परतानी (काँग्रेस) -- ४३९५

(ड)

गणेश बिडकर (भाजप) -- ७४५४

गणेश नवथरे (राष्ट्रवादी) -- ८८०

प्रणव धंगेकर (शिवसेना) -- ३३९७

राहुल शर्मा (काँग्रेस) -- १२४७

किरण कद्रे (आप) -- ५०

सूर्यकांत आंदेकर - ५३

18:45 (IST) 16 Jan 2026

पुण्यात रवींद्र धंगेकर यांच्या पत्नीचा पराभव; सोनाली आंदेकर यांचा तुरुंगातून विजय

Pratibha Dhangekar Defeat PMC Election : पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत रवींद्र धंगेकर यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर यांचा पराभव झाला. सविस्तर वाचा

18:39 (IST) 16 Jan 2026

Kolhapur KMC Winner Candidate List 2026: कोल्हापूर महानगरपालिकेतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी; कोल्हापुरात सत्तांतर होणार ? वाचा

KMC Kolhapur Ward-wise Winner Candidate List 2026: कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी १५ जानेवारी रोजी मतदान झाले. आज (१६ जानेवारी) मतमोजणी सुरू असून निकाल समोर येत आहेत. सविस्तर वाचा

18:18 (IST) 16 Jan 2026
Pune PMC Winner Candidate List 2026: पुण्यातील विजयी उमेदवारांची पूर्ण यादी; अजित पवार-शरद पवारांना धक्का, भाजपाचे कोण कोण विजयी?

PMC Pune Ward-wise Winner Candidate List 2026: पुणे महानगरपालिकेत भाजपा विरोधात अजित पवार - शरद पवार असे चित्र होते. मात्र भाजपाने सर्वाधिक जागा जिंकत सत्ता मिळवली आहे. सविस्तर वाचा

18:09 (IST) 16 Jan 2026

PMC Election Results 2026 : सोनाली आंदेकर, लक्ष्मी आंदेकर विजयी, कारागृहातून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर विजय; मतदान केंद्रात जल्लोष नेकीका काम आंदेकरका नाम अशा घोषणा

पुणे महापालिका निवडणुकीत संपूर्ण राज्याचे लक्ष असलेल्या प्रभागातून येरवडा कारागृहात असतानाही सोनाली वनराज आंदेकर व लक्ष्मी उदयकांत आंदेकर विजयी झाल्या असून मतदान केंद्रात समर्थकांचा जल्लोष पाहायला मिळाला. ...सविस्तर वाचा
18:06 (IST) 16 Jan 2026

PMC Election Result 2026 : प्रभाग २३ मध्ये अटीतटीची लढत, भाजप व राष्ट्रवादीला प्रत्येकी दोन विजय

Pune Municipal Corporatio Election Result 2026 | पुणे महानगरपालिका निवडणूक निकाल लाईव्ह २०२६ : रविवार पेठ–नाना पेठ प्रभागात अंतिम फेरीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्येकी दोन जागांवर विजय मिळवला.अ आणि ड प्रभागात भाजपच्या पल्लवी जावळे व विशाल धनवडे विजयी ठरले. ब आणि क प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर यांनी बाजी मारली. चुरशीच्या लढतीनंतर हा प्रभाग समसमान राजकीय वाटणीसह निकालात आला.

प्रभाग २३ - रविवार पेठ-नाना पेठ

अंतिम फेरी

अ)

प्रदीप अवचिते (शिंदे गट) 5358

अनिकेत कोठावळे (राष्ट्रवादी) 9138

पल्लवी जावळे (भाजप) 14183

डॉ.अमोल देवळेकर (काँग्रेस) 9488

उमेश बागडे (आप) 277

नोटा 1734

40939

4 अवैध मते

विजयी - पल्लवी जवळे (भाजप)

ब)

सोनाली आंदेकर (राष्ट्रवादी) 13819

विजया कद्रे (आप) 680

प्रतिभा धंगेकर (शिंदे गट) 10590

अनुराधा मंचे (भाजप) 10295

निकीता मारटकर (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) 4532

नोटा 1023

विजयी - सोनाली आंदेकर (राष्ट्रवादी)

क)

लक्ष्मी आंदेकर (राष्ट्रवादी) 12641

निलम करपे (काँग्रेस) 6350

डॉ.वैष्णवी किराड (शिंदे गट) 6593

ऋतूजा गडाळे (भाजप) 12500

कल्याणी कोमकर 282

विजयी - लक्ष्मी आंदेकर

ड)

प्रल्हाद गवळी (मनसे) 4158

खान शहाबाज (राष्ट्रवादी) 9494

विशाल धनवडे (भाजप) 16026

गणेश नलावडे (शिंदे गट) 3260

अँड.शिवराज माळवदकर (राष्ट्रवादी काँग्रेस शप) 1876

संजय मोरे (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) 3225

विजयी - विशाल धनवडे (भाजप)

18:03 (IST) 16 Jan 2026

PMC Election Result 2026 : प्रभाग २३ रविवार पेठ–नाना पेठ: भाजपला तीन जागा, राष्ट्रवादीला एक

Pune Municipal Corporatio Election Result 2026 | पुणे महानगरपालिका निवडणूक निकाल लाईव्ह २०२६ :प्रभाग २३ मध्ये अंतिम फेरीत भाजपचे वर्चस्व दिसून आले.

अ, क आणि ड प्रभागातून भाजपच्या पल्लवी जावळे, ऋतुजा गडाळे व विशाल धनवडे विजयी ठरले.ब प्रभागात राष्ट्रवादीच्या सोनाली आंदेकर यांनी बाजी मारली.या प्रभागात बहुपक्षीय लढतीत भाजपने निर्णायक आघाडी घेतली.

प्रभाग २३ - रविवार पेठ-नाना पेठ

अंतिम फेरी

अ प्रभाग

प्रदीप अवचिते (शिंदे गट) 5358

अनिकेत कोठावळे (राष्ट्रवादी) 9138

पल्लवी जावळे (भाजप) 14183

डॉ.अमोल देवळेकर (काँग्रेस) 9488

उमेश बागडे (आप) 277

नोटा 1734

40939

4 अवैध मते

विजयी - पल्लवी जवळे (भाजप)

ब प्रभाग

सोनाली आंदेकर (राष्ट्रवादी) 13819

विजया कद्रे (आप) 680

प्रतिभा धंगेकर (शिंदे गट) 10590

अनुराधा मंचे (भाजप) 10295

निकीता मारटकर (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) 4532

नोटा 1023

विजयी - सोनाली आंदेकर (राष्ट्रवादी)

क प्रभाग

लक्ष्मी आंदेकर (राष्ट्रवादी) 12641

निलम करपे (काँग्रेस) 6350

डॉ.वैष्णवी किराड (शिंदे गट) 6593

ऋतूजा गडाळे (भाजप) 12500

कल्याणी कोमकर 282

विजयी - ऋतुजा गडाळे (भाजप)

ड प्रभाग

प्रल्हाद गवळी (मनसे) 4158

खान शहाबाज (राष्ट्रवादी) 9494

विशाल धनवडे (भाजप) 16026

गणेश नलावडे (शिंदे गट) 3260

अँड.शिवराज माळवदकर (राष्ट्रवादी काँग्रेस शप) 1876

संजय मोरे (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) 3225

विजयी - विशाल धनवडे (भाजप)

17:57 (IST) 16 Jan 2026

PMC Election Result 2026 प्रभाग २१ मुकुंदनगर–सॅलसबरी पार्क: भाजपचे चारही उमेदवार विजयी, श्रीनाथ भीमाले यांचा विजय

Pune Municipal Corporatio Election Result 2026 | पुणे महानगरपालिका निवडणूक निकाल लाईव्ह २०२६ :पुणे महापालिका निवडणूक भाजपचे माजी सभागृह नेते श्रीनाथ भीमाले विजयी

प्रभाक क्रमांक २१ : मुकुंदनगर सॅलसबरी पार्क

प्रसन्नजीत वैरागे - भाजप - विजयी

सिद्धी शिळीमकर - भाजप - विजयी

मनिषा चोरबेले - भाजप - विजयी

श्रीनाथ भीमाले - भाजप - विजयी

17:50 (IST) 16 Jan 2026

PMC Election Result 2026 : पुण्यातील बहुचर्चित प्रभाग 17 ची मतमोजणी सुरू; राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चेतन तुपे यांची प्रतिष्ठा पणाला

Pune Municipal Corporatio Election Result 2026 | पुणे महानगरपालिका निवडणूक निकाल लाईव्ह २०२६ : प्रभाग 17 मधून राष्ट्रवादीकडून आनंद अलकुंटे अशोक कांबळे हेमलता मगर संगीता तुपे या निवडणूक लढवत आहेत तर भाजपाकडून पायल विराज तुपे प्रशांत मामा तुपे खंडू लोंढे आणि शुभांगी होले हे निवडणूक लढवत आहेत तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कडून समीर तुपे स्वाती गोपने अंजुम मोमीन आणि प्रेम कसबे आपलं नशीब आजमावत आहेत.

17:40 (IST) 16 Jan 2026

PMC Election Result 2026 : धंगेकर विरुद्ध बिडकर: पुण्यातील हाय व्होल्टेज राजकीय संघर्ष

PMC Election Result 2026 : धंगेकर विरुद्ध बिडकर: पुण्यातील हाय व्होल्टेज राजकीय संघर्ष

Pune Municipal Corporatio Election Result 2026 : पुण्यातील सर्वात हाय व्होल्टेज प्रभाग क्रमांक २४ च्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे.या प्रभागात धंगेकर विरुद्ध बिडकर अशी थेट लढत पाहायला मिळत आहे. भाजपकडून गणेश बिडकर तर शिवसेनेकडून प्रणव धंगेकर मैदानात आहेत. रवींद्र धंगेकर यांचे पुत्र प्रणव धंगेकर उमेदवार असल्याने प्रभागाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

17:35 (IST) 16 Jan 2026
Pimpri-Chinchwad Municipal Corporation : पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपचे निर्विवाद वर्चस्व

Pimpri-Chinchwad Municipal Corporation Election Result 2026 : पिंपरी-चिंचवड महापालिकेत एकूण 128 जागांपैकी भाजप 84 जागांवर आघाडीवर आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस 37, शिवसेना 6 आणि इतर 1 जागा मिळाल्या आहेत. काँग्रेस, उद्धव ठाकरे गट आणि मनसे/महाराष्ट्र नवनिर्माण सेना जागा जिंकू शकले नाहीत.

भाजपने बहुमताच्या दिशेने ठळक पाऊल टाकले आहे.

17:22 (IST) 16 Jan 2026

PMC Election Result 2026 : वनराज आंदेकरच्या पत्नी आणि वहिणी विजयी!

Pune Municipal Corporatio Election Result 2026 : संपूर्ण शहराचे लक्ष लागून राहिलेल्या नाना पेठ रविवार पेठ प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार सोनाली वनराज आंदेकर, लक्ष्मी उद्यकांत आंदेकर विजयी तर भाजप उमेदवार विशाल धनवडे, पालवी जावळे विजयी.

17:17 (IST) 16 Jan 2026

पुण्यातील विजयी उमेदवारांची पूर्ण यादी; अजित पवार-शरद पवारांना धक्का, भाजपाचे कोण कोण विजयी?

Ward-wise Winner Candidate List 2026 PMC Election Results: पुणे महानगरपालिकेत तब्बल ९ वर्षांनी निवडणूक पार पडली. मागच्या तीन ते चार वर्षांपासून महापालिका प्रशासनाच्या नेतृत्वाखाली सुरू होती. पुण्यात ४१ प्रभागातील १६२ जागांसाठी निवडणूक झाली. सत्ता स्थापन करण्यासाठी ८२ जागांची आवश्यकता आहे. महायुतीमधील तीनही पक्ष पुण्यात स्वतंत्र लढत होते. मात्र तरीही भाजपाने बाजी मारल्याचे दिसत आहे. सविस्तर वाचा...

17:11 (IST) 16 Jan 2026

PMC Election Result 2026 : प्रभाग ३५ सनसिटी – माणिकबाग : भाजपचे चारही उमेदवार विजयी

Pune Municipal Corporatio Election Result 2026 :

प्रभाग ३५ (सनसिटी – माणिकबाग): भाजपचे चारही उमेदवार विजयी

अ – ज्योती गोसावी (भाजप)

ब – दीपक नागपुरे (भाजप, बिनविरोध)

क – सचिन मोरे (भाजप)

ड – श्रीकांत जगताप (भाजप, बिनविरोध)

17:06 (IST) 16 Jan 2026
PMC Election Result 2026 : पुणे महापालिका प्रभाग २ – फुलेनगर नागपूरचाळ: राष्ट्रवादी काँग्रेसचे चारही उमेदवार विजयी

Pune Municipal Corporatio Election Result 2026 : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चारही उमेदवार विजयी

  • अ.नंदिनी धेंडे (राष्ट्रवादी) १६,६६२
  • ब.रवि टिंगरे ( राष्ट्रवादी) १५,३२१
  • क. शीतल सावंत (राष्ट्रवादी) १९,३५७
  • ड. सुहास टिंगरे ( राष्ट्रवादी)१६,३५९
  • 17:01 (IST) 16 Jan 2026

    SMKMC Sangli–Miraj–Kupwad: सांगली महापालिकेत भाजपचे स्पष्ट वर्चस्व, १३ जागांवर आघाडी

    sangli-Miraj and Kupwad Municipal Corporation Election Result 2026 : सांगली महापालिकेत आतापर्यंत ५७ जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. यामध्ये भाजपने ३० जागांवर विजय मिळवत आघाडी घेतली आहे. काँग्रेसला १३, तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) १२ जागा मिळाल्या आहेत. शिवसेना (शिंदे गट) २ जागांवर विजयी असून इतर पक्षांना खाते उघडता आलेले नाही.

    16:51 (IST) 16 Jan 2026

    PMC Election Result 2026 : प्रभाग २२ – काशेवाडी डायस प्लॉट निकाल: भाजप आणि काँग्रेस आघाडीवर, नोटा ३२४६

    Pune Municipal Corporation Election Result 2026 : प्रभाग २२ – काशेवाडी – डायस प्लॉट निकाल:

    अ: मृणाल कांबळे (भाजप) विजयी – १४०९३, इंदिरा बागवे (काँग्रेस) – १३८६१, प्रिया मोरे (राष्ट्रवादी) – २८३४

    ब: रफिक शेख (काँग्रेस) विजयी – १४०४९, संदीप लडकत (भाजप) – १३६९९, अनिल दामजी (शिवसेना) – ३४८९

    क: अर्चना पाटील (भाजप) विजयी – १५८०१, दिलशाद जुबेर बाबू (काँग्रेस) – १२३४९, जावेद खान (राष्ट्रवादी) – ४५०१

    ड: विवेक यादव (भाजप) विजयी – १२४२३, अविनाश बागवे (काँग्रेस) – १२३६१, शेख शहानुर रशीद (राष्ट्रवादी) – ८००२

    एकूण नोटा: ३२४६