scorecardresearch

Premium

पीएमपी बसच्या स्टेअरिंगचा दांडा तुटल्याने दुर्घटना, विद्यार्थ्यांसह दहा प्रवासी जखमी

राहू-वाघोली रस्त्यावर सांगवी फाटा परिसरात सोमवारी पीएमपी बसच्या स्टेअरिंगचा लोखंडी दांडा तुटल्याने बस रस्त्याकडेला चारीत शिरली. अपघातात पीएमपी बसमधील दहा प्रवासी जखमी झाले.

PMP bus accident
पीएमपी बसच्या स्टेअरिंगचा दांडा तुटल्याने दुर्घटना, विद्यार्थ्यांसह दहा प्रवासी जखमी (प्रातिनिधिक छायाचित्र)

पुणे : राहू-वाघोली रस्त्यावर सांगवी फाटा परिसरात सोमवारी पीएमपी बसच्या स्टेअरिंगचा लोखंडी दांडा तुटल्याने बस रस्त्याकडेला चारीत शिरली. अपघातात पीएमपी बसमधील दहा प्रवासी जखमी झाले. जखमींमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

हेही वाचा – “पुढील ४८ तासांत पुण्येश्वर मंदिराच्या परिसरातील मशिदीच्या अतिक्रमणावर कारवाई करा”, आमदार महेश लांडगे यांची मागणी

Dangerous potholes road connecting three villages Phunde, Dongri Panje uran
उरण – फुंडे रस्ता की तलाव मार्ग? खड्ड्यातून तीन गावातील नागरिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास
Cell phone theft in immersion procession
विसर्जन मिरवणुकीत मोबाइल चोरट्यांचा उच्छाद…पोलिसांच्या ‘लॉस्ट अँड फाऊंड’ पोर्टलवर ‘एवढ्या’ नागरिकांनी केल्या तक्रारी
pune heavy rain, rainwater accumulated on the roads in pune, pune street lights off due to rain
पावसाळापूर्व कामे केल्याचा महापालिकेचा दावा फोल; पुण्यातील रस्ते जलमय
dumping garbage forests Chirner area uran forests dumping grounds
उरणच्या रस्त्यांनंतर आता कचरा माफियांचे जंगल परिसरात अतिक्रमण; हिरवागार निसर्ग परिसर बनतोय डम्पिंग ग्राउंड

हेही वाचा – पुणे : चौकीच्या आवारातच पोलीस निरीक्षक महिलेवर पोलीस कर्मचाऱ्याने केला हल्ला

पुणे स्टेशन ते पारगाव या मार्गावरील पीएमपी बसमधून दौंड तालुक्यातील विद्यार्थी, नोकरदार दररोज पुण्यात ये-जा करतात. राहू-वाघोली रस्त्यावर सांगवी फाटा परिसरात सोमवारी सकाळी पीएमपी बसचा स्टेअरिंगचा लाेखंडी दांडा तुटला. त्यामुळे पीएमपी बसचालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला असलेल्या चारीत शिरली. बसमधील दहा प्रवासी जखमी झाले. जखमींमध्ये महाविद्यलयीन विद्यार्थ्यांचा समावेश आहे, अशी माहिती यवत पोलिसांनी दिली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pmp bus accident due to broken steering rod ten passengers including students were injured pune print news rbk 25 ssb

First published on: 04-09-2023 at 21:35 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×