पुणे : जागतिक मराठी अकादमी आणि डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठातर्फे पिंपरी येथे पुढील वर्षी ६ ते ८ जानेवारी या कालावधीत ‘शोध मराठी मनाचा’ जागतिक मराठी संमेलन आयोजित करण्यात आले आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य आणि लेखक डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांची संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तर, विद्यापीठाचे कुलपती डॅा. पी. डी. पाटील या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत, अशी माहिती  जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे यांनी दिली.

या संमेलनात जगभरातून विविध देशांमधील मराठी बांधव सहभागी होणार असून मराठी भाषा, संस्कृती, साहित्य, कला, उद्योग, व्यवसाय अशा अनेक क्षेत्रांचा जागतिक पातळीवरील पट त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञ उलगडवून दाखवणार आहेत.

3000 Women in Akola, Read Constitution s Preamble, 75 thousand times, Amrit Jubilee Year, 75 year of indian constition, akola news, indian constitution news, indian constitution reading, 3000 Women reading constitution,
अकोला : तीन हजार महिलांकडून ७५ हजार वेळा संविधान प्रस्तावनेचे वाचन
marathi sahitya sammelan, Delhi,
यंदा साहित्य संमेलनाचा मांडव थेट दिल्लीत? महामंडळाच्या बैठकीत जे ठरले….
pune set exam marathi news, set exam registration marathi news
‘सेट’ परीक्षेसाठी उमेदवार नोंदणीत वाढ; पारंपरिक पद्धतीने होणारी शेवटची परीक्षा
Ramdas Athawale
महायुतीमध्ये आम्ही नाराज, पुढील तीन दिवसांत निर्णय घेऊ, रामदास आठवलेंचा इशारा