पुण्यातील येरवडा औद्योगिक वसाहतीच्या परिसरात कबुतर चोरीचा आरोप करीत लहान मुलाला बॅट आणि पट्टयाने मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणाचा व्हिडिओ समोर आला असून या प्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवडा औद्योगिक वसाहतीच्या परिसरात असलेल्या अनुसयाबाई सावंत शाळेच्या परिसरात बुधवारी दुपारच्या सुमारास एका लहान मुलावर कबुतर चोरल्याचा आरोप तिघांनी केला. त्यानंतर त्याला शिवीगाळ करत बॅट आणि पट्टयाने बेदम मारहाण केली गेली.

Kalmana, murder,
नागपूर : वडिलांनी सांगितले जाऊ नको, त्याने ऐकले नाही, अखेर… दगडाने ठेचून…
Hardik pandya stepBrother Vaibhav Pandya Arrested for Duping Cricketers
हार्दिक व क्रुणाल पंड्याला सावत्र भावानंच लावला ४.३ कोटींना चुना; मुंबई पोलिसांकडून अटक
nagpur police marathi news
नागपूर: पोलिसांना संशय आला आणि घरावर छापा घातला, पिस्तूल…
Fugitive accused in Mephedrone smuggling case is arrested
आईला भेटायला आला अन् जाळ्यात अडकला; मेफेड्रोन तस्करी प्रकरणात फरार आरोपीला अटक

हा प्रकार मुलाच्या आई-वडिलांना समजताच, त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. यानंतर तिन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी तपास सुरू असल्याचे येरवडा पोलिसांनी सांगितले.