PMC Election Result Live 2026 Vote Counting Started : गेल्या ३ ते ४ वर्षांपासून महाराष्ट्रातील जवळपास सर्वच महानगरपालिका या प्रशासनाच्या भरवश्यावर चालू होत्या. शहरांमधल्या नागरिकांच्या निर्णय प्रक्रियेमध्ये नागरिकांच्या प्रतिनिधींचा कोणताही सहभाग नव्हता. पालिकांचं कामकाज पूर्णपणे प्रशासन व पर्यायाने आयुक्तांच्या हातात होतं. मात्र, नोव्हेंबर २०२५ मध्ये यासंदर्भातल्या खटल्याच्या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने ३१ जानेवारीआधी राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम पूर्ण करण्याचे आदेश दिले आणि राज्य निवडणूक आयोगाने या निवडणुका अखेर जाहीर केल्या. त्यामुळे या निवडणुकांमध्ये कोणत्या पक्षाची काय कामगिरी होते? याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं.

पुणे महानगरपालिका निवडणूक २०२६ मतदान वेळापत्रक ( Pune Municipal Corporation Election 2026 Schedule ).

महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमधल्या एकूण २९ महानगरपालिकांसाठी यंदा निवडणुका घेण्यात आल्या. यातील पुणे महानगरपालिका निवडणूक २०२६ अंतर्गत प्रभाग क्रमांक १ साठी मतदान १५ जानेवारी २०२६ रोजी पार पडले असून निवडणुकीच्या निकालासाठी १६ जानेवारी २०२५ ही तारीख निश्चित करण्यात आली.

टप्पातारीख
उमेदवारी अर्ज सुरू२३ डिसेंबर २०२५
अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख३० डिसेंबर २०२५
अर्जांची छाननी३१ डिसेंबर २०२५
अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख०२ जानेवारी २०२६
मतदान१५ जानेवारी २०२६
निकालाची तारीख१६ जानेवारी २०२६

पुणे महानगरपालिका वॉर्ड व प्रभागांची संख्या ( Pune Muncipal Corporation Wards and Seat Count )

पुणे महानगरपालिकेमध्ये १६२ प्रभाग आहेत, महानगरपालिकेवर सत्ता स्थापन करण्यासाठी कोणत्याही पक्षाला किंवा आघाडीला बहुमत आवश्यक असते. २०२६ ची निवडणूक पाणीपुरवठा, रस्ते, वाहतूक, स्वच्छता आणि शहरी विकास या मुद्द्यांबरोबरच शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांमधील फुटीनंतरची राजकीय परिस्थिती यामुळेही विशेष चर्चेचा विषय ठरली

एकूण वॉर्ड४१
एकूण प्रभाग१६२

Pune Municipal Corporation Election Result 2017 – Party-wise Seats पुणे महानगरपालिका निवडणूक निकाल २०१७- पक्षनिहाय जागा

२०१७ मध्ये पुणे महानगरपालिकेच्या ४१ वॉर्डमधील १६२ जागांसाठी निवडणूक झाली होती. त्या निवडणुकीत विविध पक्षांना खालीलप्रमाणे यश मिळाले होते.

२०१७ साली या महानगरपालिकेत घेण्यात आलेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष (BJP) पक्षाने ९७ जागांसह विजयी बहुमत प्राप्त केले. त्यापाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर ३९ जागांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) पक्षाची कामगिरी राहिली.

पक्षाचे नाव जागांची संख्या
भारतीय जनता पक्ष (BJP) ९७
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) ३९
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC)
स्वतंत्र
महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS)
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM)
एकूण जागा१६२

पुणे महानगरपालिका प्रभागनिहाय विजेता यादी 2017 – ( Pune Municipal Corporation Ward-wise Winner List 2017 )

Ward Wise Election Results – Pune Municipal Corporation

वॉर्ड क्रमांक 1 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट अकिरण निलेश जठार
भारतीय जनता पक्ष
सीट बमारुती नाना सांगडे
भारतीय जनता पक्ष
सीट करेखा चंद्रकांत टिंगरे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
सीट डअनिल बॉबी वसंतराव टिंगरे
भारतीय जनता पक्ष
वॉर्ड क्रमांक 2 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट अडॉ. धेंडे सिद्धार्थ यशवंत
भारतीय जनता पक्ष
सीट बफरजाना अय्युब शेख
भारतीय जनता पक्ष
सीट कशितल अजय सावंत
भारतीय जनता पक्ष
सीट डसुनील विजय टिंगरे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
वॉर्ड क्रमांक 3 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट अराहुल कोंडीराम भंडारे
भारतीय जनता पक्ष
सीट बखोसे श्वेता गलांडे
भारतीय जनता पक्ष
सीट कमुक्ता अर्जुन जगताप
भारतीय जनता पक्ष
सीट डकर्णे गुरुजी बापूराव गंगाराम
भारतीय जनता पक्ष
वॉर्ड क्रमांक 4 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट अभैय्यासाहेब तुकाराम जाधव
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
सीट बसुमन बाळासाहेब पठारे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
सीट कसंजिला बापूसाहेब पठारे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
सीट डमहेंद्र पंढरीनाथ पठारे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
वॉर्ड क्रमांक 5 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट असुनीता गलांडे
भारतीय जनता पक्ष
सीट बशितल ज्ञानेश्वर शिंदे
भारतीय जनता पक्ष
सीट कयोगेश तुकाराम मुळीक
भारतीय जनता पक्ष
सीट डजे हरद संदीप नामदेव
भारतीय जनता पक्ष
वॉर्ड क्रमांक 6 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट अअ‍ॅड अविनाश राज साळवे
शिवसेना
सीट बश्वेता श्रीशेठ अनिल चव्हाण
शिवसेना
सीट कअश्विनी डॅनियल लांडगे
ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन
सीट डसंजय शशिकांत भोसले
शिवसेना
वॉर्ड क्रमांक 7 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट असोनाली संतोष लांडगे
भारतीय जनता पक्ष
सीट बराजश्री ज्ञानेश्वर काळे
भारतीय जनता पक्ष
सीट कआदित्य अनिल माळवे
भारतीय जनता पक्ष
सीट डरेश्मा अनिल भोसले
स्वतंत्र
वॉर्ड क्रमांक 8 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट अपरशुराम वाडेकर सुनीता
भारतीय जनता पक्ष
सीट बअर्चना मधुकर मुसळे
भारतीय जनता पक्ष
सीट कविजय बाबुराव शेवाळे
भारतीय जनता पक्ष
सीट डबंडूप्रकाश ज्ञानोबा ढोरे
भारतीय जनता पक्ष
वॉर्ड क्रमांक 9 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट अस्वप्नाली प्रल्हाद सायकर
भारतीय जनता पक्ष
सीट बज्योती गणेश कलमकर
भारतीय जनता पक्ष
सीट कअमोल रतन बालवडकर
भारतीय जनता पक्ष
सीट डबाबुराव दत्तोबा ​​चांदेरे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
वॉर्ड क्रमांक 10 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट अकिरण दगडेपाटील
भारतीय जनता पक्ष
सीट बश्रद्धा अशोक प्रभुणे
भारतीय जनता पक्ष
सीट कअल्पना गणेश वर्पे
भारतीय जनता पक्ष
सीट डदिलीप वेडेपाटील
भारतीय जनता पक्ष
वॉर्ड क्रमांक 11 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट अदीपक मानकर
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
सीट बछाया अजय मारणे
भारतीय जनता पक्ष
सीट कवैशाली राजेंद्र मराठे
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सीट डॲड रामचंद्र चंदूशेठ आत्माराम कदम
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
वॉर्ड क्रमांक 12 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट अहर्षाली दिनेश माथवड
भारतीय जनता पक्ष
सीट कमुरलीधर मोहोळ
भारतीय जनता पक्ष
सीट डपृथ्वीराज शशिकांत सुतार
शिवसेना
वॉर्ड क्रमांक 13 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट अदीपक पोटे
भारतीय जनता पक्ष
सीट बमाधुरी श्रीराम सहस्रबुद्धे
भारतीय जनता पक्ष
सीट कमंजुश्री संदीप खर्डेकर
भारतीय जनता पक्ष
सीट डजयंत गोविंद भावे
भारतीय जनता पक्ष
वॉर्ड क्रमांक 14 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट अस्वाती अशोक लोखंडे
भारतीय जनता पक्ष
सीट बनिलिमा दातात्रय खाडे
भारतीय जनता पक्ष
सीट कज्योत्स्ना गजानन एकाबोटे
भारतीय जनता पक्ष
सीट डसिद्धार्थ पद्माकर अनिल शिरोळे
भारतीय जनता पक्ष
वॉर्ड क्रमांक 15 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट अनारायण रासने हेमंत
भारतीय जनता पक्ष
सीट बअ‍ॅड गायत्री रत्नदीप खडके
भारतीय जनता पक्ष
सीट कमुक्ता शैलेश टिळक
भारतीय जनता पक्ष
सीट डराजेश तुकाराम येनापुरे
भारतीय जनता पक्ष
वॉर्ड क्रमांक 16 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट अपल्लवी चंद्रशेखर जावळे
शिवसेना
सीट बरवींद्र हेमराज धंगेकर
स्वतंत्र
सीट कसुजाता सदानंद शेट्टी
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सीट डयोगेश दत्तात्रय समेळ
भारतीय जनता पक्ष
वॉर्ड क्रमांक 17 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट अलक्ष्मी उदयकांत आंदेकर
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
सीट बसुलोचना तेजेंद्र कोंढरे
भारतीय जनता पक्ष
सीट कश्री आंदेकर वनराज सूर्यकांत
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
सीट डविशाल गोरख धनावडे
शिवसेना
वॉर्ड क्रमांक 18 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट अविजयालक्ष्मी मोतीलाल हरिहर
भारतीय जनता पक्ष
सीट बआरती सचिन कोंढरे
भारतीय जनता पक्ष
सीट कअजय पांडुरंग खेडेकर
भारतीय जनता पक्ष
सीट डअभय थोरात सम्राट
भारतीय जनता पक्ष
वॉर्ड क्रमांक 19 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट अरमेश बागवे अविनाश
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सीट बमनीषा संदीप लडकट
भारतीय जनता पक्ष
सीट कअर्चना तुषार पाटील
भारतीय जनता पक्ष
सीट डशेख रफिक अब्दुल रहीम
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
वॉर्ड क्रमांक 20 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट अप्रदीप मच्छिंद्र गायकवाड
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
सीट बचांदबी हाजी नदाफ
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सीट कदयाराम राजगुरू लताबाई
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सीट डअरविंद शिंदे
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
वॉर्ड क्रमांक 21 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट अनवनाथ विठ्ठल कांबळे
भारतीय जनता पक्ष
सीट बलता विष्णू धायरकर
भारतीय जनता पक्ष
सीट कमंगला प्रकाश मंत्री
भारतीय जनता पक्ष
सीट डउमेश ज्ञानेश्वर गायकवाड
भारतीय जनता पक्ष
वॉर्ड क्रमांक 22 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट अचेतन विठ्ठल तुपे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
सीट बनिलेश मगर हेमलता
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
सीट कसंदीप कोद्रे चंचला
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
सीट डगायकवाड सुनील बंदुतात्या
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
वॉर्ड क्रमांक 23 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट अयोगेश दत्तात्रय ससाणे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
सीट बवैशाली सुनील बनकर
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
सीट कउज्वला सुभाष जंगले
भारतीय जनता पक्ष
सीट डमारुती आबा तुपे
भारतीय जनता पक्ष
वॉर्ड क्रमांक 24 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट अअशोक धाकू कांबळे
स्वतंत्र
सीट बरुक्साना शमसुद्दीन इनामदार
स्वतंत्र
सीट कआनंद अण्णा अलकुंटे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
वॉर्ड क्रमांक 25 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट अधनराज बाबुराव घोगरे
भारतीय जनता पक्ष
सीट बमुरलीधर पुंडे कालिंदा
भारतीय जनता पक्ष
सीट कजगताप रत्नप्रभा सुदाम
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
सीट डप्रशांत सुदाम जगताप
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
वॉर्ड क्रमांक 26 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट अप्राची आशिष आल्हाट
शिवसेना
सीट बप्रमोदनाना वसंत भानगिरे
शिवसेना
सीट कनंद नारायण लोणकर
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
सीट डसंजय तात्या गुलाब घुले
भारतीय जनता पक्ष
वॉर्ड क्रमांक 27 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट अअ‍ॅड हाजी गफूर पठाण
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
सीट बपरवीन हाजी फिरोज
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
सीट कअनिस सुंडके हमीदा
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
सीट डबाबर साईनाथ संभाजी
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
वॉर्ड क्रमांक 28 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट अकविता भरत वैरागे
भारतीय जनता पक्ष
सीट बश्रीनाथ यशवंत भिमाले
भारतीय जनता पक्ष
सीट कराजश्री अविनाश शिळीमकर
भारतीय जनता पक्ष
सीट डप्रवीण माणिकचंद चोरबेले
भारतीय जनता पक्ष
वॉर्ड क्रमांक 29 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट असरस्वती शेंडगे
भारतीय जनता पक्ष
सीट बमहेश नामदेव लडकट
भारतीय जनता पक्ष
सीट कस्मिता वस्ते
भारतीय जनता पक्ष
सीट डधीरज रामचंद्र घाटे
भारतीय जनता पक्ष
वॉर्ड क्रमांक 30 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट अआनंद रमेश रिठे
भाजपा
सीट बप्रिया शिवाजी गडदे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
सीट गशंकर गणपत पवार
भाजपा
वॉर्ड क्रमांक 31 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट असुशील शिवराम मेंगडे
भारतीय जनता पक्ष
सीट बलक्ष्मी देवराम दुधाणे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
सीट कचौधरी वृषाली दत्तात्रय
भारतीय जनता पक्ष
सीट डराजाभाऊ किसन बराते
भारतीय जनता पक्ष
वॉर्ड क्रमांक 32 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट अदिलीप प्रभाकर बराते
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
सीट बसायली रमेश वांजळे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
सीट कदिपाली प्रदीप बाबा धुमाळ
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
सीट डसचिन शिवाजीराव दोडके
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
वॉर्ड क्रमांक 33 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट अकृष्णा चरवड हरिदास
भारतीय जनता पक्ष
सीट बहेमाराजश्री दिलीप नवले
भारतीय जनता पक्ष
सीट कनीता अनंत दांगट
भारतीय जनता पक्ष
सीट डराजू मुरलीधर लायगुडे
भारतीय जनता पक्ष
वॉर्ड क्रमांक 34 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट अॲड प्रसन्नदादा घनशाम जगताप
भारतीय जनता पक्ष
सीट बज्योती किशोर गोसावी
भारतीय जनता पक्ष
सीट कमंजुषा दीपक नागपूर<br />भारतीय जनता पक्ष
सीट डश्रीकांत शशिकांत जगताप
भारतीय जनता पक्ष
वॉर्ड क्रमांक 35 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट अदिशा राहुल माने
भारतीय जनता पक्ष
सीट बआबा वसंतराव बागुल
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सीट कअश्विनी नितीन कदम
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
सीट डमहेश नरसिंग वाबळे
भारतीय जनता पक्ष
वॉर्ड क्रमांक 36 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट अअनुसया अभिमान चव्हाण
भारतीय जनता पक्ष
सीट बआबा राजेंद्र वाय शिलेमकर
भारतीय जनता पक्ष
सीट कमानसी मनोज देशपांडे
भारतीय जनता पक्ष
सीट डसुनील ज्ञानदेव कांबळे
भारतीय जनता पक्ष
वॉर्ड क्रमांक 37 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट अवर्षा भीमा साठे
भारतीय जनता पक्ष
सीट बरुपाली दिनेश धाडवे
भारतीय जनता पक्ष
सीट कओसवाल बालाप्रमोद प्रेमचंद
शिवसेना
वॉर्ड क्रमांक 38 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट अबबनराव धनकवडे दत्तात्रय
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
सीट बराणी रायबा भोसले
भारतीय जनता पक्ष
सीट कमनीषाताई राजाभाऊ कदम
भारतीय जनता पक्ष
सीट डविठ्ठलराव कदम प्रकाश
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
वॉर्ड क्रमांक 39 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट अबाळाभाऊकिशोर उत्तम धनकवडे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
सीट बसागर भागवत अश्विनी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
सीट कवर्षा विलास तापकीर
भारतीय जनता पक्ष
सीट डविशाल विलास तांबे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
वॉर्ड क्रमांक 40 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट अयुवराज संभाजी बेलदरे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
सीट बअमृता अजित बाबर
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
सीट कस्मिता सुधीर कोंढरे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
सीट डवसंत कृष्ण मोरे
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
वॉर्ड क्रमांक 41 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट अविरसेन बापू जगताप
भारतीय जनता पक्ष
सीट बसंगीता राजेंद्र ठोसर
शिवसेना
सीट कवृषाली सुनील कामठे
भारतीय जनता पक्ष
सीट डरंजना कुंडलिक टिळेकर
भारतीय जनता पक्ष

पुणे महानगरपालिकेच्या महापौरांची यादी ( Pune Municipal Corporation Mayors List )

महापौरांचे नाव पक्षाचे नाव कालावधी
रिक्त जागा महापालिका निवडणुकीपूर्वी महापौरपद रिक्त आहे. मार्च २०२२ - सध्या
मुरलीधर मोहोळ भारतीय जनता पक्ष (BJP) २२ नोव्हेंबर २०१९ – १५ मार्च २०२२
मुक्ता टिळक भारतीय जनता पक्ष (BJP) १५ मार्च २०१७ - २१ नोव्हेंबर २०१९
प्रशांत जगताप राष्ट्रवादी काँग्रेस २६ फेब्रुवारी २०१६ - मार्च २०१७
दत्तात्रय धनकवडे राष्ट्रवादी काँग्रेस १६ सप्टेंबर २०१४ - फेब्रुवारी २०१६
वैशाली बनकर राष्ट्रवादी काँग्रेस १६ मार्च २०१२ - १२ ऑगस्ट २०१३
मोहनसिंग राजपाल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP) डिसेंबर २००९ - २०१२
शंकरराव दशरथराव उर्सल काँग्रेस (INC) १९५२ (सूचीबद्ध)
बाबुराव सणस १९५२-१९५७
चंचला कोद्रे राष्ट्रवादी काँग्रेस ५ सप्टेंबर २०१३ – १४ सप्टेंबर २०१४

पुणे महानगरपालिका वॉर्डनिहाय निकाल २०२६ ( Pune Corporation Ward Wise Results 2026 )

इतर महानगरपालिकांचे निवडणूक निकाल

स्थानिक स्वराज्य संस्थांचे महत्त्व

नगरसेवक शहराच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावतात. स्थानिक स्वराज्य संस्थांमुळे रस्ते, पाणी, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण आणि वाहतूक यांसारख्या नागरिकांसाठीच्या दैनंदिन नागरी सुविधांचं व्यवस्थापन केलं जातं.

FAQs – पुणे महानगरपालिका निवडणूक

१. प्र. पुणे महानगरपालिकेत एकूण किती वॉर्ड आहेत?

उ. पुणे महानगरपालिकेत एकूण ४१ वॉर्ड आहेत.

२. प्र. वॉर्डनिहाय निकाल कुठे पाहता येतील??

उ. या पेजवर वॉर्डनिहाय संपूर्ण निकाल उपलब्ध आहे

३. प्र. पुणे महानगरपालिकेत निवडणुका कधी झाल्या?

उ. १५ जानेवारी २०२६

४. प्र. पुणे sमहानगरपालिकेचे निकाल कधी जाहीर करण्यात आले?

उ. १६ जानेवारी २०२६

५. प्र. महापौरांची निवड कशी केली जाते?

उ. महापौरांची निवड निवडून आलेल्या नगरसेवकांमधून होते. बहुमत असणाऱ्या पक्षाचे उमेदवार महापौर व उपमहापौर होतात.

६. प्र. महानगरपालिका निवडणुकांमध्ये मतदान करण्यासाठी कोण पात्र असतं?

उ. वयाची १८ वर्षे पूर्ण करणारे भारतीय नागरीक मतदानासाठी पात्र असतात.

७. प्र. नगरसेवकाची कार्ये व जबाबदाऱ्या काय असतात?

उ. पाणी, वीज, रस्ते, सांडपाणी, आरोग्य अशा मूलभूत सरकारी सुविधांचं व्यवस्थापन करणे आणि महानगरपालिकेत महत्त्वाच्या लोकहिताच्या निर्णयांमध्ये सहभाग घेणे.

८. प्र. महानगरपालिका प्रशासनात महापौरांच्या जबाबदाऱ्या व कार्ये काय असतात?

उ. महापौर हे संबंधित महानगरपालिकेचे प्रथम नागरिक असतात. इतर राज्य व राष्ट्रीय स्तरावर ते संबंधित महानगरपालिका व त्या क्षेत्रातील नागरिकांचे प्रतिनिधित्व करतात. महानगरपालिकेतील सर्वसाधारण सभांचं अध्यक्षस्थान महापौरांकडे असतं. महानगरपालिकेत अनेक महत्त्वाच्या विषयांवर आधारित समित्या असतात. या समित्यांमध्ये समन्वयाचं काम महापौर करतात. एखाद्या मुद्द्यावर दोन बाजूंना समान मते झाल्यास महापौरांचं मत निर्णायक असतं. मात्र, याव्यतिरिक्ति महापौरांना प्रशासनाशी निगडित अधिकार नसतात. हे अधिकार महानगरपालिका आयुक्तांकडे असतात.

९. प्र. एखादा उमेदवार एकाहून अधिक प्रभागांमधून निवडणूक लढवू शकतो का?

उ. होय. मात्र, दोन्ही प्रभागांतून निवडून आल्यास दोनपैकी एका प्रभागातील नगरसेवकपदावरचा दावा संबंधित उमेदवाराला सोडावा लागतो.

डिस्क्लेमर

या पृष्ठावर दिलेली निवडणूकविषयक माहिती विविध सार्वजनिक स्रोत, अधिकृत निवडणूक आयोगाच्या अधिसूचना, माध्यम अहवाल व उपलब्ध आकडेवारीच्या आधारे संकलित करण्यात आलेली आहे. माहिती अचूक व अद्ययावत ठेवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आला असला, तरी आकडे, निकाल किंवा तपशीलात बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी वाचकांनी संबंधित अधिकृत स्रोतांची खातरजमा करावी. या माहितीच्या आधारे घेतलेल्या निर्णयांसाठी संकेतस्थळ किंवा प्रकाशक जबाबदार राहणार नाही.