Latest News in Pune Today : पिंपरीत विस्कळीत, अपुऱ्या, अनियमित, कमी दाबाने पाणीपुरवठ्याच्या तक्रारींनंतर आता समाविष्ट भागांतून दूषित पाण्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. मागील काही दिवसांपासून मोशी, दिघी, चऱ्होली, चिखली, जाधववाडी या भागात दूषित व दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेबाबत (एफटीआयआय) केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या संस्थेला अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला आहे. एफटीआयआयला विशिष्ट (डिस्टिन्क्ट) श्रेणीमध्ये हा दर्जा देण्यात आला आहे. पुणे शहर, परिसर तसंच पुणे जिल्ह्यातील विविध बातम्या या blog च्या माध्यमातून वाचता येतील…

Live Updates

Pune Maharashtra News Today, 23 April 2025

18:27 (IST) 23 Apr 2025

उत्तम वाहतूक व्यवस्थेसाठी स्वतःमध्येही बदल आवश्यक!

शहरातील वाहतूक व्यवस्था, पादचाऱ्यांसाठी सुरक्षित वातावरण याबाबत ‘परिसर’ या स्वयंसेवी संस्थेचे संचालक रणजित गाडगीळ यांच्याशी विनय पुराणिक यांनी संवाद साधला. ...सविस्तर बातमी
17:26 (IST) 23 Apr 2025

Pahalgam Terror Attack: पहेलगाम हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर शहरात सतर्कतेचे आदेश; संवेदनशील ठिकाणी बंदोबस्तात वाढ

Jammu and Kashmir Terror Attack: शहरातील बंदोबस्तात वाढ करण्यात आली असून, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले आहे. ...सविस्तर वाचा
16:57 (IST) 23 Apr 2025

निघोजे बंधाऱ्यातील जलपर्णी काढा; आयुक्तांकडून बंधाऱ्याची पाहणी

बंधाऱ्याचे अपूर्ण काम तातडीने पूर्ण करण्याची सूचना महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी केली. ...सविस्तर बातमी
16:49 (IST) 23 Apr 2025

शिरूरमध्ये शून्य कचऱ्यासाठी शाळकरी मुलांचा पुढाकार

जगभरात वाढते तापमान, पर्यावरणाचा असमतोल त्याचबरोबर वाढत्या कचऱ्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. ...सविस्तर वाचा
16:47 (IST) 23 Apr 2025

अल्पवयीन मुलीची आक्षेपार्ह छायाचित्रे प्रसारित करणारा गजाआड, तांत्रिक तपास करुन आरोपीचा माग

किसन हनुमंत तोरडमल (वय २७, रा. शेवाळवाडी, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्य आरोपीचे नाव आहे. ...सविस्तर वाचा
16:46 (IST) 23 Apr 2025

रस्त्यांवरील खोदकामामुळे ५० ठिकाणी कोंंडी, पोलिसांकडून ठेकेदारांविरुद्ध कारवाईचा इशारा

पावसाळा सुरू होण्यापूर्वी ही कामे न केल्यास ठेकेदारांविरुद्ध कारवाई करण्याचा इशारा वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिला आहे. ...सविस्तर वाचा
14:51 (IST) 23 Apr 2025

मोठी बातमी: पुण्यातील एफटीआयआयबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय…

एफटीआयआयला विशिष्ट (डिस्टिन्क्ट) श्रेणीमध्ये हा दर्जा देण्यात आला आहे. ...सविस्तर बातमी
14:50 (IST) 23 Apr 2025

पिंपरी- चिंचवड: वाहनांची तोडफोड करणाऱ्या आरोपींची धिंड; नागरिकांच्या समोरच पोलिसांनी दिला चोप

करण बाळू ससाणे, संकेत दत्तात्रय पडर, करण अमोल ससाणे आणि प्रेम रवी गिरी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नाव असून अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आल आहे. ...अधिक वाचा
14:48 (IST) 23 Apr 2025

चंदननगरमध्ये वसाहतीत आग; ५० झोपड्या जळाल्या

आग लागल्याची माहिती मिळताच रहिवासी बाहेर पळाल्याने गंभीर दुर्घटना टळली. ...सविस्तर वाचा
14:48 (IST) 23 Apr 2025

ससूनमधील ‘त्या’ डॉक्टरांना दणका! महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडून अखेर कारवाई

महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने (एमएमसी) दोघांचाही वैद्यकीय परवाना निलंबित केला आहे. ...सविस्तर वाचा
14:48 (IST) 23 Apr 2025

पिंपरीतील समाविष्ट भागांत दूषित पाणीपुरवठा; नेमके कारण काय?

विस्कळीत, अपुऱ्या, अनियमित, कमी दाबाने पाणीपुरवठ्याच्या तक्रारींनंतर आता समाविष्ट भागांतून दूषित पाण्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. ...सविस्तर वाचा
14:48 (IST) 23 Apr 2025

‘ई बाइक टॅक्सी’ची धाव १५ किलोमीटरपर्यंतच!

राज्यात ‘ई बाइक टॅक्सी’ धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाकडून (आरटीओ) मानक कार्यपद्धती (एसओपी) तयार करण्यात आली आहे. ...सविस्तर बातमी

Pune News Today in Marathi

पुणे न्यूज लाईव्ह अपडेट्स