scorecardresearch

VIDEO: ‘या’ मंदिरात सगळे ‘छत्रपती शिवाजी’ झाले

मुघलांना चक्रावून टाकणारा चमत्कार याच मंदिरात घडला

मुघलांना चक्रावून टाकणारा चमत्कार याच मंदिरात घडला

पूर्वीच्या काळात थंडीपासून संरक्षण करण्यासाठी घोंगड्या, गोधड्या, पासोड्या अशी वस्त्रे वापरली जायची. पुण्यातील एका विठ्ठलाला पासोड्या विठोबा हे नाव पडलं. आता अंगावर पांघरायच्या पासोडीचा या विठोबाशी काय संबंध? या विठोबाला हे नाव कसं पडलं?या प्रश्नांची उत्तरं घेऊयात आजच्या भागात.

हा व्हिडीओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा…

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Punyachi gosht history of pasodya vithoba sgy