VIDEO: मराठ्यांच्या पराक्रमाचा साक्षीदार पेशव्यांचा शनिवार वाडा

मराठी साम्राज्याच्या वैभवाचा, विजयाचा, पराक्रमाचा साक्षीदार आहे पेशव्यांचा शनिवार वाडा

Punyachi Gosht, Shaniwar Wada, शनिवार वाडा, मराठा
मराठी साम्राज्याच्या वैभवाचा, विजयाचा, पराक्रमाचा साक्षीदार आहे पेशव्यांचा शनिवार वाडा

मराठी साम्राज्याच्या वैभवाचा, विजयाचा, पराक्रमाचा साक्षीदार आहे पेशव्यांचा शनिवार वाडा. या वाड्या ने जसे चांगले सोनेरी दिवस पाहिले तसेच वाईट दिवसही पाहिलेत.चला तर आजच्या भागात याच पुण्याच्या मानबिंदू असलेल्या शनिवार वाड्याच्या इतिहासावर, राजेशाही थाटावर आणि वैभवावर नजर टाकूयात .

हा व्हिडीओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Punyachi gosht histroy of shaniwar wada sgy

Next Story
राज्याला वीज टंचाई भासणार नाही- पवार
ताज्या बातम्या