पुणे : मध्य रेल्वेच्या पुणे विभागाद्वारे पुणे-लोणावळा दरम्यान अभियांत्रिकी आणि दुरुस्तीच्या तांत्रिक कामांसाठी रविवारी (ता.२८) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे पुणे – लोणावळा दरम्यान अनेक उपनगरी गाड्या रद्द राहतील.

मेगा ब्लॉकमुळे रद्द होणाऱ्या गाड्या

१) पुण्याहून लोणावळ्यासाठी सकाळी ९.५७ वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.

Change in train schedule due to night block at Vikhroli
विक्रोळीतील रात्रकालीन ब्लॉकमुळे रेल्वेच्या वेळापत्रकात बदल
Ten bridge
राज्य मार्गावरील टेन पुलाचा कठडा बनला धोकादायक, दुरुस्ती कामासाठी दोन महिन्यांचा कालावधी लागणार
Pune Division , Central Railway, miraj, mega Block , 29 march 2024, Trains Cancelled, Rescheduled,
रेल्वेचा मेगाब्लॉक! पुणे-मिरज दरम्यान अनेक गाड्या रद्द
Titwala
टिटवाळ्याजवळ लोकलवर भिरकावलेल्या दगडीत दोन प्रवासी जखमी

२) पुण्याहून लोणावळ्यासाठी सकाळी ११.१७ वाजता सुटणारी लोकल राहील.

३) पुण्याहून लोणावळ्यासाठी दुपारी ३ वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.

 ४) शिवाजीनगरहून तळेगावसाठी दुपारी ३.४७ वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.

५) पुण्याहून लोणावळ्यासाठी सायंकाळी ४.२५ वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.

६) शिवाजीनगर वरून लोणावळ्यासाठी सायंकाळी ५.२० वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.

७) लोणावळ्याहून शिवाजीनगरकरीता सकाळी १०.०५ वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.

८) लोणावळ्याहून पुण्यासाठी दुपारी २.५० वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.

९) तळेगाव येथून पुण्यासाठी सायंकाळी ४.४० वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.

१०) लोणावळ्याहून शिवाजीनगरकरीता सायंकाळी ५.३० वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.

११) लोणावळ्याहून शिवाजीनगरसाठी सायंकाळी ६.०८ वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.

१२) लोणावळ्याहून पुण्यासाठी सायंकाळी ७ वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.

आणखी वाचा-लोणावळ्यात चिक्की भरवून मनोज जरांगे यांचे स्वागत

विलंबाने धावणाऱ्या रेल्वे गाड्या

एमजीआर चेन्नई – लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेस साडेतीन तास विलंबाने धावणार आहे.

हा मेगा ब्लॉक पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहे. प्रवाशांना विनंती करण्यात येत आहे की या पायाभूत सुविधांच्या ब्लॉकमुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल कृपया सहकार्य करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.