पुणे : समाजमाध्यमात झालेल्या ओळखीतून युवतीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी एका तरुणाला सहकारनगर पोलिसांनी अटक केली.सूरज विकी गायकवाड (रा. तानाजीनगर, धनकवडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध बलात्कार, तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) गु्न्हा दाखल करण्यात आला.

आरोपी सूरजची समाजमाध्यमातून युवतीशी ओळख झाली होती. युवती अल्पवयीन असल्याची माहिती सूरजला होती. युवतीला जाळ्यात ओढून त्याने घरी बोलावले. त्याने तिला धमकावून बलात्कार केला. त्यानंतर युवतीला त्याने फिरायला नेले. सूरजने मुलीला धमकावून वेळोवेळी बलात्कार केला. मुलगी गर्भवती झाली. पोलीस उपनिरीक्षक साळुंखे तपास करत आहेत.

pune vanchit Bahujan aghadi
शाळकरी मुलींशी अश्लील कृत्य प्रकरणात जप्त केलेली गाडी फोडली, वंचितच्या पदाधिकाऱ्यांसह नऊ जणांवर गुन्हा
bigg boss 18 advocate Gunaratna sadavarte entry with pet donkey max in salman khan show watch promo
Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्तेंची शोमध्ये एन्ट्री,…
Pune Crime News
Pune Crime : “पुण्यात विद्यार्थिनींवर झालेल्या अत्याचाराची घटना भयंकर, शाळा प्रशासन..”, सुशीबेन शाह यांनी काय म्हटलंय?
ujjwal nikam on akshay shinde encounter
“या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी नक्कीच होईल, कारण…”; अक्षय शिंदेच्या मृत्यूप्रकरणी उज्वल निकम यांची प्रतिक्रिया!
BJD Demand for justice for woman who was sexually assaulted in police custody in Bhubaneswar
ओडिशात विरोधकांची निदर्शने; कोठडीत लैंगिक अत्याचार झालेल्या महिलेला न्याय देण्याची मागणी
Satyashodhan Committee, High Court slams central government, amendment of law,
केंद्र सरकारला उच्च न्यायालयाचा तडाखा, सत्यशोधन समिती स्थापन करण्याबाबतची कायदादुरूस्ती घटनाबाह्य ठरवून रद्द
Odisha army officers fiance sexual assault news
लष्करातील जवानाच्या होणाऱ्या पत्नीचा पोलीस ठाण्यातच लैंगिक छळ, दोन महिला पोलीस कर्मचाऱ्यांसह पाच जण निलंबित
Sexual assault journalist Kalyan,
कल्याणमध्ये महिला पत्रकारावर लैंगिक अत्याचार