पुणे : अमली पदार्थ तस्कर ललित पाटील प्रकरणाची पाळेमुळे खोल रुतली असून पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करण्याची मागणी आमदार रवींद्र दंगेकर यांनी पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडे केली आहे. धांगेकर यांनी सोमवारी  पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची भेट घेतली.ससून रुग्णालयातून ललित पाटील अमली पदार्थ विक्री करत होता. या प्रकरणात शेवते नावाचा दलाल मध्यस्थ होता. शेवते याने ससूनचे अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर आणि पोलीस अधिकाऱ्यांना पैसे दिले, असा आरोप धंगेकर यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

  या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी पोलीस आयुक्तांकडे केली आहे. पुणे शहरात  विद्यार्थ्यांना आमली पदार्थ विक्री करण्यात येत आहे. अमली पदार्थ विक्रेत्यांवर कारवाई करण्यात यावी. ललित पाटील प्रकरणाची  पुणे पोलिसांनी सखोल चौकशी करावी आणि आणि दोषींवर कडक कारवाई करावी, असे  धंगेकर यांनी सांगितले.

Somnath Gaikwad arrested in Vanraj Andekar murder case Pune news
वनराज आंदेकर खून प्रकरणाचा मुख्य सूत्रधार सोमनाथ गायकवाड गजाआड; आंदेकर यांची बहीण आणि भाचाही अटकेत
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?
prakash ambedkar reaction on devendra fadnavis
देवेंद्र फडणवीसांनी सुरत लुटीबाबत केलेल्या विधानावरून प्रकाश आंबडेकरांची टीका; म्हणाले, “भाजपा-आरएसएसला आजही…”
narayan rane on devendra fadnavis
देवेंद्र फडणवीसांनी सुरत लुटीबाबत केलेल्या विधानावर नारायण राणेंची एका वाक्यात प्रतिक्रिया; म्हणाले…
Former MP Chandrakat Khaire statement on the Malvan statue disaster print politics news
महापुरुषांच्या पुतळ्यांची मोडतोड झाली तर दंगली होतात; चंद्रकांत खैरे यांचे वादग्रस्त विधान, महायुतीची टीका
High Court, CID Investigation, Ritu Malu, Hit and Run, Nagpur Police, Tehsil Sub Inspector Allegations, Police Protection, Medical Examination, CCTV Footage, latest news
रामझुला हिट अँड रन प्रकरणाचा तपास पोलिसांकडून काढला….आता अखेर सीआयडीकडे…
Nashik, Badlapur incident, Chief Minister Eknath Shinde, Deputy Chief Minister Devendra Fadnavis, women empowerment campaign, Tapovan Maidan, opposition politicization,
करोना केंद्रांमधील अत्याचारावेळी गप्प का ? एकनाथ शिंदे यांच्याकडून उध्दव ठाकरे लक्ष्य
Devendra Fadnavis on Budget 2024
Badlapur School Case : मोठी बातमी! बदलापूर प्रकरणाच्या चौकशीसाठी SIT गठीत; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा