पुणे : मंगळवार पेठ येथील महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात दहशतवादी शिरल्याची अफवा पसरल्याने घबराट उडाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तिघांना ताब्यात घेतले असून ते मूळचे बिहारचे असल्याची माहिती तपासात निष्पन्न झाली आहे. कमला नेहरू रुग्णालयात चार संशयित फिरत असल्याची माहिती एका नागरिकांनी पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. त्यानंतर पुणे पोलीस आणि राज्य दहशतवादी विरोधी पथकातील अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तातडीने तपास सुरू केला पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून ते मूळचे बिहारचे असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यांच्याकडे आधार कार्ड सापडले असून ते सध्या लोहिया नगरमध्ये वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलीस उपायुक्त संदीप सिंग गिल यांनी घटनास्थळी भेट दिली. दरम्यान कमला नेहरू रुग्णालयात दहशतवादी शिरल्याची अफवा पसरल्याने घबराट उडाली. या भागात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता, तसेच रुग्णालयाचे कामकाज बंद ठेवण्यात आले होते. बाह्य रुग्ण विभागात उपचारासाठी दाखल झालेल्या नागरिकांना काही वेळ बाहेर थांबवण्यात आले.

Sarvajanik Ganesh Mandal Banner Goes Viral on Mahaprasad Will Be Given Only To Members netizens reacts
सार्वजनिक मंडळाचा ‘तो’ बॅनर पाहून लोक भडकले; PHOTO पाहून सांगा अशा मंडळांचं काय करायचं?
15th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
१५ सप्टेंबर पंचांग: आनंदाची वार्ता ते प्रेम, मैत्रीची साथ; १२ पैकी कोणत्या राशीचा हसत-खेळत जाणार रविवार; वाचा तुमचे राशिभविष्य
Aditi Tatkare on Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेबाबत सरकारने जारी केला नवा जीआर; सुधारित शासन निर्णयातून कोणती घोषणा?
tourists took selfie near china qiantang river swept away video viral
नदीकिनारी सेल्फी काढत होते पर्यटक, अचानक मोठी लाट आली अन् क्षणार्धात वाहून गेले सारे…, पाहा धडकी भरवणारा VIDEO
Rahu ketu gochar 2024 Rahu-Ketu will do wealth For the next 9 months
राहू-केतू करणार मालामाल; पुढचे ९ महिने ‘या’ चार राशीच्या व्यक्तींचे चमकेल भाग्य अन् मिळेल बक्कळ पैसा
Pune, Khadki, stabbing, sword attack, innkeeper, enmity, arrested, minor detained, attempted murder, police investigation, crime news
पुणे : वैमनस्यातून सराइतांकडून तरुणावर तलवारीने वार, खडकी परिसरातील घटना
Most Beautiful Zodiac Sign Girl
Most Beautiful Zodiac Sign Girl : ‘या’ तीन राशींच्या मुली असतात सर्वात सुंदर, प्रत्येक मुलगा होतो त्यांच्याकडे आकर्षित
Minor Molestation in akola
Akola Molesting Case : अश्लील व्हिडिओ दाखवून विद्यार्थिंनीना अयोग्य स्पर्श; अकोल्यातील शिक्षकाकडून सहा मुलींचा विनयभंग