पुणे : राज्याच्या शिक्षण आयुक्तपदी नव्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार सचिंद्र प्रताप सिंह यांच्याकडे शिक्षण आयुक्त पदाची जबाबदारी सोपवण्यात आली असून, सिंह यांनी  पदाची सूत्रे स्वीकारली आहेत.

विधानसभा निवडणुकीपूर्वी शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांची क्रीडा आयुक्तपदी बदली करून शिक्षण आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार त्यांच्याकडे सोपवण्यात आला होता. त्यानंतर ३१ डिसेंबर रोजी दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव सचिंद्र प्रताप सिंह यांची नुकतीच शिक्षण आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यानुसार सिंह यांनी गुरुवारी कार्यभार स्वीकारला. सिंह या पूर्वी दिव्यांग कल्याण विभागात सचिवपदी कार्यरत होते.

Keshavrao Jagtap statement
बारामतीचा विकास हाच अजित पवार यांचा ध्यास- केशवराव जगताप
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
Three new Assistant Commissioners to Mumbai Municipal Corporation Mumbai print news
मुंबई महानगरपालिकेला तीन नवे साहाय्यक आयुक्त
bhushan gagrani felicitated engineers for completing challenging karnak railway flyover Project
कर्नाक पूल प्रकल्पातील अभियंत्यांचा पालिका आयुक्तांकडून सत्कार
Maharashtra Growth Momentum Fadnavis Updates at NITI Aayog
राज्याच्या विकासाचा वेग कायम राखण्यासाठी आराखडा महत्वाचा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
Maharashtra Govt To Appoint around 2 Lakh Special Executive Officers For Better Governance
पाचशे मतदारांमागे एक विशेष कार्यकारी अधिकारी; रहिवासी, ओळख प्रमाणपत्र देण्याचे अधिकार
Day one glitches in Mantralaya facial recognition system
मंत्रालय प्रवेशाचा बट्ट्याबोळ; ‘चेहरा पडताळणी’साठी करण्यात आलेल्या अट्टहासाने कर्मचारी हैराण
Meeting of Sindhudurg District Planning Board and Narayan Rane sawantwadi news
सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी घेतली अधिकाऱ्यांची शाळा

राज्यातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे महत्त्वाचे आहे. त्या अनुषंगाने विभागातील कामकाजाची माहिती घेऊन पुढील कामाची दिशा ठरवणार असल्याची भावना सिंह  यांनी पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर व्यक्त केली.

Story img Loader