नगर रोडवरील वाघोली येथे एका स्टोअर वेयर हाऊसमध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम करणाऱ्या कृष्णा जाधव (वय ३३) यांनी गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेचा तपास लोणीकंद पोलीस करीत आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघोली येथील पारिजात ढाब्या समोरील स्टोअर वेयर हाऊसमध्ये सुरक्षारक्षक कृष्णा जाधव आणि दोन सुरक्षा रक्षकामध्ये ड्यूटीच्या कारणावरून किरकोळ वाद झाला होता. त्यातून आलेल्या तणावातून त्याने आत्महत्या केली असावी असा संशय व्यक्त केला जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Security guard commits suicide in pune
First published on: 31-03-2017 at 20:41 IST