६६ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला काल पासुन मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळ संकुलाच्या मैदानावर सुरूवात झाली. तर आज दुसर्‍या दिवशी बनारस घराण्याच्या नामवंत गायिका रिता देव यांच्या सुरेल गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले.  त्यांनी आपल्या गायनाची सुरुवात राग मधुवंती ने केली. त्यांनी आपल्या गायकीतून ‘मधुवंती’रागाचे सौंदर्य उलगडून दाखविले. विलंबित ख्याल सादर करून त्यांनी श्रोत्यांची मने देखील जिंकली. तबलजी आणि त्यांच्या जुगलबंदीला श्रोत्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. कामत (तबला), मिलिंद कुलकर्णी(हार्मोनियम), अनुजा भावे, वैशाली कुबेर(तानपुरा) यांनी साथसंगत केली.

 

Kavadi for lord importance of kavadi price of a kavadi
लोक-लौकिक : ‘कवडी’मोल!
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Tharla Tar Mag Maha Episode Promo sayali confess love
“तुमच्यावर खूप प्रेम…”, अखेर सायलीने दिली प्रेमाची कबुली! ‘ठरलं तर मग’ मालिकेत मोठा ट्विस्ट, नेमकं काय घडलं? पाहा प्रोमो
Kark Rashi mata lakshmi
कर्क राशीमध्ये निर्माण होईल डबल लक्ष्मी राजयोग! ‘या’ ३ राशीचे भाग्य उजळणार, माता लक्ष्मीच्या कृपेने प्रत्येक काम मिळणार अपार यश
Maha Kumbh Mela World largest gathering begins in India
दीड कोटी भाविकांचे पवित्र स्नान; भक्तिमय वातावरणात महाकुंभाला सुरुवात
Samsaptak Yog 2025
मिथुन राशीमध्ये निर्माण होतोय समसप्तक, ‘या’ ३ राशींच्या लोक जगतील सुख-समृद्धीचे जीवन, आयुष्यात होईल आनंदी आनंद
Passenger bitten security force jawan, Vasai,
वसई : प्रवाशाने घेतला सुरक्षा बलाच्या जवानाचा चावा
tulja bhavani shakambhari navratrotsav loksatta news
शाकंभरी नवरात्र महोत्सव : सहाव्या माळेला महिषासूरमर्दिनी अलंकार महापूजा
Story img Loader