पुणे : पाणी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अनुपस्थित राहीले. मात्र व्हिडिओ द्वारे त्यांनी केलेल्या ‘मी पुन्हा येईन’ या  विधानाची चर्चा कार्यक्रमात रंगली.

फडणवीस यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक देण्याचे नियोजित होते. मात्र विधीमंडळाच्या अधिवेशनामुळे ते कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र व्हिडिओद्वारे त्यांनी उपस्थित शेतक-यांबरोबर संवाद साधला.

Loksatta chavdi happening in maharashtra politic news on maharashtra politics
चावडी: तो मी नव्हेच!
kolhapur lok sabha marathi news, kolhapur sanjay mandlik latest news in marath
काँग्रेस नेत्यांशी मैत्री विसरा, भाजपचा महायुतीच्या नेतेमंडळींना संदेश
Former District Congress President Prakash Devtale joins BJP
जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रकाश देवतळे यांचा भाजपमध्ये प्रवेश
Chandrapur Lok Sabha
चंद्रपूरमधील नाराज हंसराज अहीर यांच्या भूमिकेकडे लक्ष

हेही वाचा >>>उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन

२०१५ पासून मी या उपक्रमाशी जोडलो गेलो आहे. जलयुक्त शिवार या मोहिमेतून शेतकऱ्यांना बळ देण्याचा प्रयत्न केला जात आहे.पाणी फाउंडेशनचाही त्यामध्ये महत्त्वाचा सहभाग आहे. मात्र अर्थसंकल्पीय अधिवेशन आणि दिल्लीतील तातडीची बैठक यामुळे कार्यक्रमला इच्छा असूनही उपस्थित रहाता आले नाही. मात्र पुढच्या वर्षी मी नक्की येईन, असे त्यांनी सांगितले.