Premium

पुणे मेट्रोत चोरट्यांनी केली अजब चोरी

मेट्रोच्या सिग्नल यंत्रणेतील तांब्याच्या तारा चोरट्यांना लांबवल्याची धक्कादायक घटना बोपोडी मेट्रो स्थानक परिसरात घडली.

strange theft in pune metro
पुणे मेट्रो

पुणे मेट्रोत चोरट्यांच्या अजब चोरीचा प्रकार उघडकीस आला. मेट्रोच्या सिग्नल यंत्रणेतील तांब्याच्या तारा चोरट्यांना लांबवल्याची धक्कादायक घटना बोपोडी मेट्रो स्थानक परिसरात घडली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या बाबत मंजुनाथ व्यंकटाचलाय (वय ३६, रा. ओैंध रस्ता, खडकी) यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> अकरावीच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेशासाठी अर्ज भरला का? आतापर्यंत ‘इतक्या’ विद्यार्थ्यांनी केली  नोंदणी

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Strange theft in pune metro copper wires of the metro signal system stolen by thieves pune print news rbk 25 zws