जातिभेदाच्या भिंती पाडून टाकण्यासाठी ज्यांना स्त्रिया आणि अस्पृश्यांना सुशिक्षित करणं खूप गरजेचं आहे असं वाटू लागलं. ज्यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली, बालविवाहास विरोध केला, विधवा पुर्नविवाहाचा आव्हानात्मक निर्णय घेतला, विधवा केशवपन करण्यास विरोध केला, दलितांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली अश्या थोर समाजसुधारक,विचारवंत, लेखक, महात्मा ज्योतिराव फुले आणि सावत्रीबाई फुले यांचे वास्तव्य असलेला महात्मा फुले वाड्याला आज आपण भेट देणार आहोत.

पुण्याचा असाच अज्ञात इतिहास जाणून घेण्यासाठी आणि ‘गोष्ट पुण्याची’चे इतर भाग पाहाण्यासाठी इथे क्लिक करा!

satire on government, government,
साहेब म्हणतात, मी रामराज्य आणल्याचं काही गांभीर्य आहे की नाही?
Girish Mahajan criticizes Unmesh Patil in jalgaon
“एक संधी नाकारताच पक्ष सोडणे म्हणजे…” गिरीश महाजन यांचा उन्मेष पाटील यांना टोला
loksatta editorial international labour organisation report youth unemployment In india
अग्रलेख: लाभांश लटकला!
Extraordinary women who make everyday life easier for common people
सर्वसामान्यांचे दैनंदिन जीवन सुकर करणाऱ्या ‘असामान्य स्त्रिया’