पुणे : मुंबईहून रेल्वेने पुण्याकडे येत असताना आरोपी  रेल्वेतून उडी मारून पसार झाल्याची घटना देहूरोड परिसरात घडली. विशाल हर्षद शर्मा असे पसार झालेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार  विशाल शर्मा हा एका गुन्ह्यातील आरोपी असून तो येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत  होता. १३ मे रोजी गुरुग्राम येथील न्यायालयात हजर करण्यासाठी विशालला नेण्यात आले होते. १५ मे रोजी आरोपीला मुंबईहून रेल्वेने पुणे पोलीस त्याला  घेऊन येत होते. त्याने बेडीसह देहूरोड परिसरात धावत्या रेल्वेतून उडी मारली  याप्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.

Sharad pawar on Ajit Pawar baramati
बारामतीच्या मतदानानंतर अजित पवार प्रचाराला अनुपस्थित; शरद पवार काळजी व्यक्त करत म्हणाले, “ते…”
analysis of pune district development
आयटी, वाहन उद्योगानंतर वैद्याकीय केंद्रामुळे ओळख
Ghatkopar incident
Hording Collapse : घाटकोपर दुर्घटनेत मृतांची संख्या वाढली, महाकाय होर्डिंग उचलण्याचे काम सुरूच; VIDEO समोर!
Ghatkopar stampeded Sitaution
नरेंद्र मोदींच्या रोड शोमुळे घाटकोपर रेल्वे स्थानकात चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थिती, संतप्त चाकरमन्यांकडून VIDEO पोस्ट
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
uddhav thackeray viral video
शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना बाहेर जायला सांगितलं, ठाकरेंनी हात जोडले अन्..; भाजपाने शेअर केला ‘तो’ VIDEO
Ajit pawar and sharad pawar (1)
“माझ्या वडिलांना कोणत्या आजारावर उपचार करायला नेलं होतं?”, अजित पवारांचा शरद पवारांना थेट प्रश्न
Aarti Aale and Tejas Garge
दीड लाखांच्या लाच प्रकरणात पुरातत्त्व खात्याचे तेजस गर्गे, आरती आळे जाळ्यात, फरार तेजस गर्गेंचा शोध सुरु