श्वानाला फेरफटका मारण्यासाठी निघालेल्या महिलेचा विनयभंग करण्यात आल्याची घटना बालेवाडी भागात घडली. याबाबत एका महिलेने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला श्वानाला घेऊन फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडली होती. बालेवाडीतील मोझे महाविद्यालय परिसरात एका तरुणाने महिलेचा विनयभंग केला.

महिलेने आरडओरडा केल्यानंतर तरुण पसार झाला. पसार झालेल्या तरुणाचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. गेल्या महिन्यात ओैंध भागात मध्यरात्री पार्टीवरुन घरी निघालेल्या तरुणींचा विनयभंग करण्यात आल्याची घटना घडली होती.

thief ATM Kalyan, ATM Kalyan,
तब्बल ९२ एटीएम कार्डद्वारे डल्ला मारणाऱ्या चोराला कल्याणमध्ये अटक, आधीच १६ गुन्हे दाखल असल्याचंही उघड
Balaji temple plot, CIDCO,
बालाजी मंदिर भूखंडाविरोधात याचिका, २५ एप्रिलला सुनावणी; सिडकोचा हरकतीचा मुद्दा फेटाळल्याचा दावा
Forest department staff succeeded in imprisoning a leopard that fell into a well
Video : बिबट्याची दोनदा हुलकावणी अन् जेरबंद करण्याचा थरार
pune car fire marathi news, pune tempo fire marathi news
पुणे: मुंढव्यात वाहनांना आग; वाहने पेटविल्याचा संशय