Three minors boyes detained by the police who tried to steal cash from the ATM | Loksatta

एटीएम केंद्रातील रोकड चोरीचा प्रयत्न; तीन अल्पवयीन मुले ताब्यात

घटनेनंतर पोलिसांनी तिन्ही आरोपींना ताब्यात घेत तपास सुरु केला आहे.

एटीएम केंद्रातील रोकड चोरीचा प्रयत्न; तीन अल्पवयीन मुले ताब्यात
पुणे : रेल्वेच्या आरक्षित कक्षात चोरी ; मध्य रेल्वेला पाच लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश

पुण्यातील सोमवार पेठेतील एका एटीएम केंद्रातून तीन अल्पवयीन मुलांनी रोकड चोरण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेने तिन्ही मुलांना ताब्यात घेतलं आहे.

हेही वाचा- पुणे : कात्रज तलावात बुडून तरुणाचा मृत्यू

पोलिसांकडून तिनही अल्पवयीन आरोपी ताब्यात

सोमवार पेठेतील एका बँकेच्या एटीएम केंद्रात जाऊन रोकड चोरण्याचा प्रयत्न करण्याच्या तयारीत अल्पवयीन मुले होते. याबाबतची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट एकला मिळाली. अल्पवयीन मुले सिंहगड रस्त्यावरील माणिकबाग परिसरात एका मित्राला भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले, उपनिरीक्षक सुनील कुलकर्णी, दत्ता सोनवणे, राहुल मखरे, अनिकेत बाबर, शशिकांत दरेकर, अभिनव लडकत, शुभम देसाई, विठ्ठल साळुंखे आदींनी ही कारवाई केली.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
महाविकास आघाडीच्या वसुली कार्यक्रमामुळेच फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेला : राम कदमांची टीका

संबंधित बातम्या

पुणे : नवले पूल परिसरातील अपघात रोखण्यासाठी तात्पुरत्या उपाययोजना; प्रशासनाकडून आज प्रत्यक्ष पाहणी
बेळगाव प्रकरणाचे पुण्यात पडसाद! स्वारगेट स्थानकात कर्नाटकच्या बसेसवर ठाकरे गटाकडून ‘जय महाराष्ट्र’ची रंगरंगोटी
पुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात गृह खात्याच्या निवृत्त उपसचिवांची साक्ष
फुरसुंगी-उरुळी गावांसाठी नवीन नगरपालिका; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निर्णय
पुणे : मेट्रोची भूमिगत मार्गामध्ये चाचणी यशस्वी; रेंजहिल डेपो ते शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालय स्थानकापर्यंतचे काम पूर्ण

व्हिडिओ

ताज्या बातम्या
विश्लेषण: पोर्तुगाल संघातून ख्रिस्तियानो रोनाल्डोला का वगळले? रोनाल्डोच्या कारकीर्दीची ही अखेर समजावी का?
काँग्रेस विरुद्ध काँग्रेस: “मी सुद्धा एक माणूस आहे, मलाही…”; CM गेहलोत यांच्या ‘गद्दार’ टीकेवरुन सचिन पायलट यांचं भावनिक विधान
ICC Player of the Month: नोव्हेंबर महिन्यासाठी जोस बटलरसह ‘या’ दोन खेळाडूंना मिळाले नामांकन, एकाही भारतीयाचा समावेश नाही
“मला संवाद बोलताना…” चित्रपटात अभिनय न करण्याबद्दल मलायकाने केले स्पष्ट वक्तव्य
Video: मुलीकडून किडनी मिळल्यानंतर लालू प्रसाद यादव यांचा पहिला व्हिडिओ आला समोर; म्हणाले “मला चांगलं…”