पुणे : शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो मार्गिकेच्या कामानिमित्त बाणेर रस्ता परिसरात वाहतूक बदल करण्यात आले आहेत.मेट्रो मार्गिकेच्या कामानिमित्त बाणेर रस्त्यावरील माऊली पेट्रोल पंप ते महाबळेश्वर चौक दरम्यान कामे करण्यात येणार आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून या भागताील वाहतूक व्यवस्थेत तात्पुरते वाहतूक बदल करण्यात येणार आहेत.

सोमवारी सकाळी सहापर्यंत या भागातील पल्लोड फार्म ते विधाते चौकाकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. ताम्हाणे चौक ते कपिल मल्हार चौक बाणेर रस्त्यापर्यंत सर्व प्रकारच्या वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे.

Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
14 December Rashi bhavishya In Marathi
१४ डिसेंबर पंचांग: आज १२ पैकी ‘या’ राशींवर…
Traffic jam in pune city due rush for Diwali 2024 shopping Shocking video
पुणेकरांनो दिवाळीच्या खरेदीला मंडईत जाताय? ‘हा’ VIDEO पाहून घरातून बाहेर येण्याआधी शंभर वेळा विचार कराल
Pune Video
Pune Video : “पुण्यासारखं सुख कुठेच नाही!” एकदा हा व्हायरल व्हिडीओ पाहाच
Sharad Pawar Workers Angry over Anushakti nagar
Anushakti Nagar : “आमच्यापैकी कोणाची बायको हिरॉइन नाही म्हणून आम्हाला टाळलं असावं”, शरद पवारांचे कार्यकर्ते आक्रमक; मुंबईत बंडखोरी होणार?
mmrda loksatta
पंतप्रधानांच्या हस्तक्षेपानंतरच ‘मेट्रो १’च्या अधिग्रहणाचा निर्णय रद्द
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
pune video crowd at pune railway station
“निम्मं तरी पुणे रिकामे झाले” पुणे रेल्वे स्टेशनवर तुफान गर्दी, Video होतोय व्हायरल
Story img Loader