scorecardresearch

पुणे : जोरदार पावसामुळे १४ ठिकाणी झाडे कोसळली

अग्निशमन दलाच्या जवानांनी  झाडाच्या फांद्या हटवून रस्ता वाहतुकीस खुला केला आहे.

पुणे : जोरदार पावसामुळे १४ ठिकाणी झाडे कोसळली
जोरदार पावसामुळे १४ ठिकाणी झाडे कोसळली

शहरात झालेल्या  पावसामुळे १४  ठिकाणी झाडे कोसळली. मध्यरात्री पुणे स्टेशन, अलंकार टॉकीज येथे मोठे झाड कोसळले. पहाटे बिबवेवाडी, झाला कॉम्प्लेक्स येथे झाड पडून एमएनजीएलची गॅस वाहिनी तुटली असून कोणीही जखमी झाले नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी  झाडाच्या फांद्या हटवून रस्ता वाहतुकीस खुला केला असून गेल्या दोन दिवसात अग्निशमन दलाकडे पावसामुळे १४ झाडपडी तर ७ ठिकाणी इलेक्ट्रिक शॉर्टसर्किटच्या घटनांची नोंद करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या