लोकसत्ता प्रतिनिधी
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Already have an account? Sign in
लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : पुणे रेल्वे स्थानकात तरुणीसह तरुणाने रेल्वेगाडी उडी मारून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या दोघांची नावे समजू शकली नाही.
आणखी वाचा-विधी महाविद्यालय रस्त्यावर चंदन चोरट्यांकडून पोलिसांवर हल्ला, पोलिसांकडून गोळीबार
मृत्युमुखी पडलेल्या तरुणीसह दोघांचे मृतदेह ससून रुग्णलयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत. त्यांची अद्याप ओळख पटलेली नाही. आत्महत्येमागचे निश्चित कारण समजू शकले नाही. प्राथमिक चौकशीत दोघांनी प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याचा संशय लोहमार्ग पोलिसांनी व्यक्त केला. पुणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एक परिसरातून दोघे जण मंगळवारी सकाळी सहाच्या सुमारास निघाले होते. त्यावेळी दोघांनी अचानक धावत्या रेल्वेखाली उडी मारली, अशी माहिती पोलिसांनी दिली.