पुणे : उन्हाळय़ाच्या सुटीनिमित्त मुंबईतील वांद्रे येथून आंबेगाव तालुक्यातील एकलहरे येथे आलेल्या आरती श्याम खंडागळे (वय १८) आणि प्रीती श्याम खंडागळे (वय १७, रा. मुंबई) या सख्ख्या बहिणींचा गुरुवारी एका बारा वर्षीय मुलीचा जीव वाचवण्याच्या प्रयत्नात घोडनदीत बुडून मृत्यू झाला.
या दोघींनी आपला जीव गमावला, पण बारा वर्षीय मावसबहीण कावेरी आरझेंडे हिचा जीव मात्र त्यांनी वाचवला. आरती पदवीच्या द्वितीय वर्षांत, तर प्रीती बारावीत शिकत होती. शिवाजीराव ढगे यांच्या कुटुंबातील शिवांश (वय १) याच्या वाढदिवसानिमित्ताने त्या मामाच्या गावी आल्या होत्या.

कल्याण-डोंबिवलीत ‘होऊ द्या चर्चां’च्या चौक सभा; शिवसेना ‘उबाठा’तर्फे आयोजन

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पत्नी अक्षता मूर्ती यांचा G20 मधून परतताच मोठा निर्णय, ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का

ट्रक चालकाकडून टोलचे पैसे घेण्यासाठी कर्मचारी चढला चालत्या ट्रकवर; Video पाहून हसू आवरणार नाही…

मुंबईत साचलेल्या कचऱ्याच्या ढिगांची विल्हेवाट लावावी; आदित्य ठाकरे यांचे मुंबई महानगरपालिका आयुक्तांना पत्र