पुणे : देशभरात गाजलेल्या पुण्यातील बिटकॉइन प्रकरणाचा उल्लेखनीय तपास करून दोषारोपपत्र दाखल करणारे सायबर पोलीस ठाण्यातील तत्कालीन पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण आणि अल सुफाच्या दोन दहशतवाद्यांना कोथरूडमधून अटक करणारे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक जाहीर झाले आहे. राज्य पोलीस दलातील अकरा अधिकाऱ्यांना हे पदक जाहीर झाले असून, त्यामध्ये अंकुश चिंतामण आणि हेमंत पाटील यांचा समावेश आहे. हेमंत पाटील सध्या ठाणे पोलीस आयुक्तालयांतर्गत राबोडी पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
लोकसत्ताच्या ई-पेपरच्या सर्व आवृत्त्या व प्रीमियम लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा