VIDEO: गोष्ट ढेरे वाड्यातल्या त्रिगुणेश्र्वर गणपतीची

त्रिगुणेश्र्वर गणपती: मांदार वृक्षाखालून प्रकटलेला गणपती

Gosht Punyachi Kasba Peth Triguneshwar Ganpati
त्रिगुणेश्र्वर गणपती: मांदार वृक्षाखालून प्रकटलेला गणपती

आपल्याला माहिती आहे की देवांचा अधिपती गणपती बाप्पाला मांदार आणि शमीची झाडं अत्यंत प्रिय असतात, पण या मागची गोष्ट तुम्हाला माहिती आहे का? नसेल माहिती तर हा भाग शेवटपर्यंत नक्की बघा. कारण या भागात आपण पुण्यातील मांदार गणपतीची गोष्ट जाणून घेणार आहोत, या गणपतीला त्रिगुणेश्र्वर गणपती म्हणूनही ओळखतात, पाहूया ही गोष्ट.

YouTube Poster

हा व्हिडीओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा..

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Video gosht punyachi kasba peth triguneshwar ganpati sgy

Next Story
एकनाथ शिंदेंचं अभिनंदन करणाऱ्या आढळराव-पाटलांची शिवसेनेतून हकालपट्टी; म्हणाले “उद्धव ठाकरेंचा मला फोन…”
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी