Video : अनेकांची स्वप्नपूर्ती करणारं पुणेकराचं ‘Pedal Mission’

तुमच्याकडे एखादी जुनी सायकल पडून आहे का? जर उत्तर हो असेल तर तुम्हीही पुण्यातील आनंद वांजपे यांच्या पेडल मिशनला हातभार लावू शकतात. जाणून घ्या नक्की काय आहे हे मिशन…

Pedal Mission by Pune Cyclist Anand Vanjape
तुम्हीही यामध्ये आपला खारीचा वाटा उचलू शकता.

तुमच्याकडे एखादी जुनी सायकल पडून आहे का? जर उत्तर हो असेल तर तुम्हीही पुण्यातील आनंद वांजपे यांच्या पेडल मिशनला हातभार लावू शकतात. गरीब आणि गरजू मुलांचं आपली सायकल असावी हे स्वप्न पूर्ण करणाऱ्या आनंद वांजपेंच्या या अनोख्या उपक्रमाबद्दल जाणून तुम्हालाही त्यांचा नक्कीच अभिमान वाटेल. चला तर मग जाणून घेऊयात त्यांचं हे मिशन नक्की आहे तरी काय?

लोकसत्ता डॉटकॉमचे आणखीन व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Video pedal mission by pune base cyclist anand vanjape scsg