पुणे म्हटलं की पुणेकरांचा मराठी बाणा चटकन नजरेपुढे येतो. पण या सांस्कृतिक राजधानीत एक मंदिर असं आहे जे दाक्षिणात्य बांधकाम शैलीचा नमुना मानलं जातं. दाक्षिणात्य समाजाचे उपासना स्थान समजलं जातं. कोणतं आहे ते मंदिर आणि काय आहे त्याची गोष्ट, चला पाहू आजच्या भागात. हा व्हिडीओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा…