पुणे : तळजाई टाकीवरून आंबेगाव पठार भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या ६०० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम येत्या गुरूवारी ( ९ मार्च ) महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात येणार आहे. त्यामुळे आंबेगाव पठार परिसराचा पाणीपुरवठा गुरूवारी बंद राहणार आहे. शुक्रवारी ( १० मार्च ) म्हणजे दुस-या दिवशी कमी दाबाने आणि उशिरा पाणीपुरवठा होणार असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून कळविण्यात आले आहे. आंबेगाव पठार सर्वेक्षण क्रमांक १७ ते ४० या भागात गुरूवारी पाणीपुरवठा होणार नाही.

24 hours water supply stop to Kalyan-Dombivli Taloja and Ulhasnagar
कल्याण-डोंबिवली, तळोजा, उल्हासनगरचा पाणी पुरवठा चोवीस तास बंद
water supply has been restored but complaints of water shortage are still continue
पिंपरी : पाणीपुरवठा पूर्ववत, मात्र तक्रारींचा ओघ
pimpri chinchwad, citizen, water scarcity, Pavana Dam, Water Storage, Decrease, Summer Heat Rises, Evaporation, marathi news,
पिंपरी-चिंचवडवर पाणीटंचाईचे संकट?… पवना धरणातील पाणीसाठ्यात घट
no water supply in most parts of Pune city on thursday due to repair works
पुणे : शहरात अघोषित पाणीकपात? पेठांचा भागवगळता उर्वरित शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद