पुणे : मांजराला काठीने बेदम मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना गोखलेनगर भागात घडली. या प्रकरणी एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत प्रशांत दत्तात्रय गाठे (वय ५३, रा. शिर्के पिठाच्या गिरणी शेजारी, गोखलेनगर) यांनी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी शिल्पा नीलकंठ शिर्के (रा. शिर्के पिठाच्या गिरणीशेजारी, गोखलेनगर) या महिलेच्या विरोधात प्राण्यांना क्रूरतेने वागणूक दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

boy tied to tree, boy beaten Temghar Pada,
ठाणे : १० वर्षीय मुलाला पेरूच्या झाडाला बांधून मारहाण, आरोपींविरोधात गुन्हा दाखल
Nashik, Girl died falling into bucket,
नाशिक : पाण्याच्या बादलीत पडून बालिकेचा मृत्यू
Death of two brothers
पाण्याच्या टाकीत पडून दोन भावांचा मृत्यू: दाम्पत्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असताना लगेचच झोपडीवरही कारवाई, न्यायालयाने घेतली दखल
clemen lobo arrested after 36 years in salim cassetwala murder case
वसईतील प्रसिध्द सलीम कॅसेटवाला हत्या प्रकरण; फरार आरोपी क्लेमेन लोबोला ३६ वर्षांनी अटक

गाठे यांनी मांजर पाळले होते. मांजर शिर्के यांच्या घरात शिरल्याने शिल्पाला राग आला. तिने काठीने मांजराला मारहाण केली. मारहाणीत मांजराचा मृत्यू झाला. त्यानंतर शिर्के यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस हवालदार मोरे तपास करत आहेत.